देशाचे नवनिर्वाचित पंतप्रधान मा.@narendramodiji यांचे व सर्व नवीन मंत्री महोदयांचे महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना तसेच सिद्धेश्वर मुंडे कडून हार्दिक हार्दिक अभिनंदन!💐💐
@Dev_Fadnavis,@Pankajamunde,@kdhavse
विश्वाला शांततेचा संदेश देणारे विश्व वंदनीय,महाकारुणिक, तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त तथागत भगवान बुद्धास महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना तसेच सिद्धेश्वर मुंडे कडून त्रिवार वंदन....!
आणि आपणास व आपल्या परिवारास,
“बुद्ध पौर्णिमेच्या”मंगलमय शुभेच्छा!!
संगणक परीचालकांचे मानधन एका निश्चित तारखेला मिळणार, मानधनाचा चेक वेळेत दिला नाही तर शासनाच्या विशेष निधीतून तरतूद करणार... एक वर्षापूर्वी दिलेली अशी अनेक आश्वासनं हवेत विरली आहेत. आजही संगणक परीचालकांच्या मानधनाची बोंबाबोंब आहे. @CMOMaharashtra साहेब, क्या हुआ तेरा वादा?
मा. @Dev_Fadnavisसाहेब आपण स्वतः वर्षा बंगल्यावर 04 मार्च 2018 रोजी आश्वासन दिले होते की शासन वेगळ्या निधीतून संगणक परिचालकांचे मानधन दरमहिन्याच्या एका निश्चित तारखेला करणार एकवर्ष झाले तरी आश्वासनाची पूर्तता केलेली नाही,हेच का आपले सरकार?@Pankajamunde ,@kdhavse#संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavis साहेब ज्या तंत्रज्ञानामुळे आपले 12 हजार कोटींची बचत झाली ती बचत करुण देणारे संगणक परिचालकांना तुम्ही वा-यावर सोडले आहात.मा @Dev_Fadnavis साहेब आपण विधानसभेत दिलेला शब्द पाळा.27000 संगणक परिचालक आपल्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत.
#संगणकपरिचालक@SiddheshwarMun7
त्यानुसार संघटनेच्या वतीने आज मा.मुख्यमंत्री साहेब व सर्व संबंधितांना निवेदन देऊन येत्या 10 दिवसात निर्णय घेण्याची विनंती केली आहे,10 दिवसात निर्णय नाही दिल्यास सर्वानुमते पुढील निर्णय घेण्यात येईल
#संगणकपरिचालक
सिद्धेश्वर मुंडे
अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना
#सर्वगुणसंपन्न राज्याध्यक्ष सन्माननीय श्री.सिद्धेश्वरजी मुंडे साहेब आपणास दिर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!!!
महाराष्ट्र राज्य तसेच रायगड जिल्हा संगणक परिचालक संघटने तर्फे तसेच माझ्या कडून व माझ्या परिवाराकडून आपणास #जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!!!
@SiddheshwarMun7
महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाईड्स मुंबई द्वारा दिनांक 1ते7 डिसेंबर 2018 या कालावधीत अहमदनगर जिल्ह्यातील अवतार मेहरबाबा ट्रस्ट, अरणगाव या ठिकाणी स्काऊट गाईडच्या 6 व्या भव्य निवासी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर निवासी मेळाव्याचे उद्घाटन आज माझ्या हस्ते झाले.