मी तयार आहे वर्क फ्रॉम होम साठी माझ्या १३ वर्षांच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच.
कोरोनाला हरवुया, नियम पाळुया.
भेटुया सकाळी ९ वाजता थेट माझ्या घरातुनच बुलेटिन @abpmajhatv वर
Hon.@dintya15,@CSCeGov_
your team in Maharashtra has outsourced RDD project to vendor which has collected money from you but not given to computer operators for last 1.5 year. Blacklist the vendor & give our money
#CSC#DigitalIndia#FraudAlert
म बच्चू कडू साहेब संगणक परिचालक यांचा मागील 8-9 वर्षा पासून आयटी महामंडळात नियुकतीबाबत लढा सुरू असून मा. उध्दवजी नी वचन दिले होते ते वचन त्यांना स्मरण करून द्याव.
विधानपरीषद सभागृहात राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेंतर्गत 10-20-30 वर्षांचा लाभ देण्यात येईल. असे जाहीर केल्यानंतर महाराष्ट्र राज्य शाळा शिक्षकेतर कर्मचारी महामंडळाच्या चमुने आभार व्यक्त केले.
Hon.@dintya15,@CSCeGov_ your team in Maharashtra has outsourced RDD project to vendor which has collected money from you but not given to computer operators for 1.5 year. Blacklist the vendor & give our money #CSC#digitalindia#fraudalert
आदरणीय मा.@supriya_sule ताई मागील काळात आपण संगणकपरिचालकांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता.सध्या आपले शासन आहे.ग्रामविकास विभाग त्याच भ्रष्ट csc-spv सोबत करार करत आहे.संगणकपरिचालकांची नियुक्ती it महामंडळाकडून करण्यासाठी @CMOMaharashtra व @mrhasanmushrif यांना बोला.
#संगणकपरिचालक
मा मुख्यमंत्री ,उद्धव ठाकरे साहेब व मा.उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री पवार साहेबानी मागील आंदोलनास भेट देऊन आमचे सरकार आल्यानंतर डिजिटल महाराष्ट्र करणाऱ्या #संगणकपरीचालक प्रश्न पूर्ण करतो, पण या अर्थसंकल्पात कसलीच तरतूद नाही @dhananjay_munde@AjitPawarSpeaks