'छोडो भारत'च्या नाऱ्याने अवघ्या भारत देशाला एकजूट करून इंग्रजांना त्या एकतेपुढे झुकायला भाग पाडलेल्या ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त स्वातंत्र्य लढ्यातील प्रत्येक हुतात्म्यास त्रिवार अभिवादन!
#ऑगस्टक्रांतीदिन#DoOrDie
@supriya_sule tai, inspite you supporting our ask, @mrhasanmushrif sir is renewing contract with CSC-SPV, without giving our overdue payment. Please stop this process & help us get jobs @itmahamandal. @dintya15 sir, please blacklist the vendor #CSC#Digitalindia#fraudalert
@SiddheshwarMun7@dintya15@CSCegov_ CSC spv ने 300 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे तरी पण भ्रष्ट कंपनीला प्रकल्प चालवायला न देता, संगणक परीचालकांना आय टी महामंडळ कडून घेण्यात यावी.
@SiddheshwarMun7@dintya15@CSCegov_ CSC SPV कंपनी ने त्यांच्या उपकांपाणीने 300 कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे तरी पुन्हा कंपनी सोबत करार न करता संगणक परीचालकांना आय टी महामंडळ कडून नियुक्ती द्यावी.. संगणक परीचालका वरचा अनन्य थांबवा आता..
Hon.@dintya15,@CSCeGov_ your team in Maharashtra has outsourced RDD project to vendor which has collected money from you but not given to computer operators for 1.5 year. Blacklist the vendor & give our money #CSC#digitalindia#fraudalert
महाराष्ट्र मध्ये सर्वात जास्त लूट कोणी केली असेल ती म्हणजे Csc-Spv कंपनी आहे बेसुमार लूट केलेली आहे अजून चार वर्षे झाले मानधन नाही.
तरी शासनाने यावर कार्यवाही करून सर्वाना IT महामंडळ मध्ये नियुक्ती द्यावी.
#संगणकपरिचालक@AUThackeray@dhananjay_munde@mrhasanmushrif
आम्ही #संगणकपरिचालक यांनी तळागाळात शासनाच्या सेवा शेतकरी लोकांपर्यंत पोहचवा हे फक्त वेळ काढू पर्यंत च आहे का? आम्ही आमच्या मागण्या साठी प्रत्येक सरकार समोर भीक मागत राहायचे का? असच जर चालत राहील तर कसा विश्वास ठेवायचा सरकार या शब्दावर आपण तरी सरकार आहोत असा निर्णय द्यावा!
#संगणकपरिचालक
मा मुख्यमंत्री ,उद्धव ठाकरे साहेब व मा.उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री पवार साहेबानी मागील आंदोलनास भेट देऊन आमचे सरकार आल्यानंतर डिजिटल महाराष्ट्र करणाऱ्या #संगणकपरीचालक प्रश्न पूर्ण करतो,पण या अर्थसंकल्पात कसलीचतरतूद नाही @dhananjay_munde@CMOMaharashtra
महाराष्ट्रातील #संगणकपरिचालक न्याय देऊ असे @OfficeofUT यांनी आम्हाला मोर्चा दरम्यान आश्वासन दिलं होतं, परंतु स्वतःचे शासन आल्यानंतर ही कसल्याच प्रकारची तयारी अद्याप दिसत नाही, पाहिल्यासारखाच भ्रष्टाचार आणि कम्पनी येत असेल तर आपण दिलेल्या शब्दाचं काय ? #संगणकपरिचालक@OfficeofUT
मा. साहेब आम्ही #संगणकपरिचालक 6000मानधनावर रात्र दिवस काम करतो.आमच्या पेक्षा शिपाई पदावर काम करणाऱ्या 15000 रु पर्यंत पगार मिळतो.किती दिवस अस चालणार ?संगणक परिचालक हे पद निश्चित होणे हा आमच्या हक्क आहे .आणि तो मिळायलाच पाहिजे.@OfficeofUT@AjitPawarSpeaks@SiddheshwarMun7