संगणकपरिचालक गावपातळीवर खरच मेहनत घेत असून ग्रामीण भागात एक योद्धे म्हणून काम करत आहेत आपले सरकार प्रकल्पात भ्रष्टाचार करणाऱ्या csc -spv कंपनीवर कारवाई करून सर्व संगणकपरिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळाकडून नियुक्ती द्यावी.
@CMOMaharashtra,@mrhasanmushrif#संगणकपरिचालक
संगणकपरिचालक संघटना कवठेमहांकाळ जि सांगली यांनी आ.सुमनताई आर आर पाटील यांच्यासह ज्यू आर आर पाटील यांची भेट घेऊन आपल्या मागण्याचे निवेदन दिले.त्यांनी आपला प्रश्न सोडवण्याबाबत,@CMOMaharashtra,@AjitPawarSpeaks,@mrhasanmushrif यांना पत्र दिले त्याबद्दल @rohitrrpatilncp यांचे धन्यवाद