आमदार @DrSanjayKute साहेब कर्मयोद्धा #संगणकपरीचालक यांच्या प्रश्न आपण शासन दरबारी मांडला त्याबद्दल आपले खूप खूप आभार त्याचबरोबर आपण आणि@BJP4Maharashtra#संगणकपरीचालक यांना न्याय मिळवून द्याल हि तमाम महाराष्ट्रातील ग्रामीण शेतकरी मुल आपल्या कडून अपेक्षा ठेवत आहेत पुनश्चःआभार
आमदार @DrSanjayKute साहेब #संगणकपरीचालक यांच्या प्रश्न आपण शासन दरबारी मांडला त्याबद्दल आपले खूप खूप आभार त्याचबरोबर आपण आणि @BJP4Maharashtra#संगणकपरीचालक यांना न्याय मिळवून द्याल हि तमाम महाराष्ट्रातील ग्रामीण शेतकरी मुल आपल्या कडून अपेक्षा ठेवत आहेत पुनश्चःआभार
मा.अजितदादा पवार साहेब आझाद मैदानावर संगणकपरिचालकांना दिलेले आश्वासन पाळा व कर्मचारी दर्जा देऊन अर्थसंकल्पात संगणकपरिचालकांना किमान वेतन देण्याची तरतूद करा.@OfficeofUT@mehdirhasan@Dev_Fadnavis@SiddheshwarMun7

संगणक परीचालक हा शब्द सरकारच्या दोन्ही कानी इतका घुमवून गेला की, सर्वांनाचं याची सत्तेत, विरोधी पक्षात अशी दुहेरी ही घूम त्यांना जरूर दिली पण केवळ आश्वासन आणि सत्तेचा ढोंग पुढे करून केवळ राजकीय पोळी यातून उलथा-पालथ झाली अजूनपर्यंत ते न्यायाच्या प्रतीक्षेत मुंबईत रवाना होत आहेत.🤔
मा.अजितदादा पवार साहेब आझाद मैदानावर संगणकपरिचालकांना दिलेले आश्वासन पाळा व कर्मचारी दर्जा देऊन अर्थसंकल्पात संगणकपरिचालकांना किमान वेतन देण्याची तरतूद करा.@OfficeofUT@mehdirhasan@Dev_Fadnavis@SiddheshwarMun7
मा.@mrhasanmushrif साहेब csc - spv प्रकल्पात सुमारे 392 कोटींचा भ्रष्टाचार व गैरप्रकार करणाऱ्या या कंपनीला महाराष्ट्रातून हद्दपार करा व संगणकपरिचालकांना कर्मचारी दर्जा व अर्थसंकल्पात तरतूद करून किमान वेतन देऊन न्याय द्या.@CMOMaharashtra,@AjitPawarSpeaks#संगणकपरिचालक
आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पात कोट्यावधींचा भ्रष्टाचार व गैरप्रकार करणाऱ्या csc-spv कंपनी सोबत परत करार न करता. सर्व संगणकपरिचालकांना महाराष्ट्र आय.टी.महामंडळाकडून नियुक्ती देऊन किमान मासिक वेतन देऊन सरकारने #संगणकपरिचालक यांना न्याय दयावा
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks,