@DisneyPlusHS मराठी ची अडचण आहे का तुम्हाला??
की फक्त तामिळ, कन्नड, बंगाली लोक तुमचं चॅनेल बघतात...
मराठी भाषेचा समावेश करा अन्यथा #Boycott_Hotstar मोहीम राबवू...
#म#मराठी#मराठीबोलाचळवळ
नाशिक येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्राचे काम ऑक्टोबर अखेर सुरु होणार. @AUThackeray साहेबांची मागणी व प्रयत्नांची पूर्ती करण्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. उदय सामंत जी यांनी घोषित केले.
धन्यवाद @samant_uday जी.
@SardesaiVarun@amitpatil_h
#मुंबई पलटण टीम महाराष्ट्रात येते ना...
मग हिंदी का? हा व्हिडीओ मराठीत असायला हवा. @mipaltan यू पी, बिहारची टीम आहे का? हा व्हिडीओ काढून टाकावा आणि मराठीतील व्हिडीओ टाका. नाहीतर तुमच्या टीमचे नाव बदला आणि हिंदी भाषिक राज्यात घेऊन जा. महाराष्ट्रात हिंदीचे लाड चालणार नाहीत.
ज्या दिवशी #बॉलीवूड नोएडा मध्ये शिफ्ट होईल तो महाराष्ट्रासाठी सुवर्णक्षण असेल तर. त्या दिवशी प्रत्येक #मराठी भाषिक घरात दिवे लावून दिवाळी साजरी करेल. #म
आज बेरोजगार दिवस साजरा करणाऱ्या सर्व गतीमंद, मतीमंद, निर्बुद्ध, गुलाम व वेठबिगारांना "तथास��तु"
याचा अर्थ, "तथ् अस्तु"...
आहे तसाच रहा....
आयुष्यभर बेरोजगार रहा.
काही दीडशह��णे आम्हाला पक्षाचा शिक्का लावायचा प्रयत्न करतात.
दुसऱ्या पक्षाला जाब विचारला नाही, म्हणजे हे त्याच पक्षाचे.
पण जेव्हा यांना कळतं #एकीकरण ने तर त्या पक्षाला सुद्धा जाब विचारला आहे, हे बघून नंतर तोंड काळे होते.
हे सतरंज्या उचले आयुष्यात पक्षापलीकडे विचारच करू शकत नाहीत.
पंजाबी लोक पंजाबी चित्रपट, गाण्यास प्राधान्य देतात, बिहारी लोक बिहारी चित्रपट पाहतो, बिहारी गाणी ऐकतो,
��ाक्षिणात्य माणूस त्यांच्याच मनोरंजनावर ठाम आहे.
पण महाराष्ट्रातला #मराठी माणूस मात्र हिंदी चित्रपट पाहतो, हिंदी गाणे ऐकतो.
मराठी माणसांनी मराठीवर ठाम राहावे
#मराठीएकीकरणसमिती
हिंदी भाषा मुंबईत टिकवण्यासाठी अग्रेसर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते👇👇
दुबे
गुप्ता
यादव
पांडे
शर्मा
आणि यांना #हिंदीभाषाजोडो वर पाठिंबा देणारे मराठी सद्गृहस्थ जयंत पाटील आणि #आमचीमुंबई ट्रेंड करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष.
असे वागलात तर #आमचीमुंबई ऐवजी #हमारीमुंबई लिहावं लागेल!
राष्ट्रवादी काँग्रेस -
- आधी राज्यसभेत हिंदीत शपथ
- नंतर हिंदी भाषादिन निमित्त, हिंदीत शुभेच्छा
- आणि आता हे #हिंदीभाषाजोडो अभियान
#मराठी भाषिकांनो उघड डोळे बघा नीट 👁️👀
लवकरच..
"#बांद्रा रेल्वे पोलीस ठाणे"
ऐवजी
"#वांद्रे" रेल्वे पोलीस ठाणे"
हे काम लहान आहे? अजिबात नाही...
फक्त तुमची नजर तीक्ष्ण आणि डोक्यात २४ तास #मराठी हवी.
आपल्या शहराच्या "ओळखीचा" प्रश्न आहे.
जय मराठी 🚩
#मराठीएकीकरणसमिती
गेल्या नऊ वर्षांपासून मराठीचा अभिजात भाषेचा दर्जा घटनाबाह्यरीत्या अडवणारे! महाराष्ट्राचं पाणी गुजरातला देणारे! कर्नाटकात शिवरायाचा इतिहास शालेय अभ्यासक्रममधून वगळणारे! शालेय शिक्षणात मराठीची हेटाळणी करणारे एका संग्रहालयाला नाव दिल्यावर उपकाराची भाषा करत आहेत! #हाड#म
माझा चित्रपट चालेल का? माझा कार्यक्रम चालेल का? यापेक्षा माझा देश आणि माझं राज्य व्यवस्थित चालेल का? याचा सारासार विचार करून आता कलाकारांनी ठाम भूमिका घ्यायची गरज आहे.
तमिळनाडूला वेगळा व महाराष्ट्राला वेगळा न्याय का?
मराठा आरक्षणविषयी आग्रही मागणीची सुरुवात आज राज्यसभेत केली. महाराष्ट्रातील सर्व राज्यसभा आणि लोकसभा खासदारांनी आपापल्या परीने सभागृहामध्ये आवाज उठवला पाहिजे. याकरिता मी सर्वांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे.