कुडाळ बस स्थानकावरील घड्याळ चुकीची वेळ दर्शवत आहे, ज्यामुळे प्रवाशांची दिशाभूल होत आहे. कृपया याची दखल घेऊन घड्याळ दुरुस्त करावे ही विनंती.
@msrtccit @MSRTC_State @RatnagiriMsrtc @CollectorSindhu #MSRTC#Kudal#Sindhudurg#STBus
असं प्रेम मिळायला रक्तात निष्ठा आणि विचारात स्पष्टता लागते…!
गद्दारांनी खोक्यांचा पाऊस पाडला तरी त्यांच्या नशिबात असं प्रेम आणि फुलांची उधळण मिळू शकत नाहीत!
उलट आता त्यांचं ‘स्वागत’ लोकांकडून नेमकं कसं होतंय याचीच उत्सुकता आहे!
@RajabhauW
मुंबईतील रेल्वे सेवा देणाऱ्या मुख्य कार्यालयाचा फलक मराठी भाषेत नाही म्हणजे भाषेचा किती द्वेष? भाषावाद कोण करतय? @Dev_Fadnavis@CMOMaharashtra@samant_uday@drmbct@WesternRly@RailMinIndia
तात्काळ फलकावर
"विभागीय रेल्वे व्यवस्थापक"
मुंबई सेंट्रल
नमूद करावे
हे सार्वजनिक ठिकाण आहे इथे नागरिक तक्रारी घेऊन येतात, मराठी नसल्यामुळे इथे गोंधळ होतो.
#मराठीराज्य
#मराठीहक्क
#marathi #मराठीप्रथम #मराठीएकीकरणसमिती
माफीनामा वैगरे खूप झालं आता...!!
महाराष्ट्रात राहून इथली सरकारी नोकरी करणारा कोणताही कर्मचारी/अधिकारी जर का #मराठी भाषा बोलण्यास नकार देऊन भाषेचा अवमान करत असेल, तर त्या कर्मचाऱ्याचं #निलंबन झालंच पाहिजे.
#मुंबईसेंट्रल@drmbct@grpmumbai@MumbaiPolice
"संयुक्त महाराष्ट्र" ही घोषणा तेव्हाही दिल्लीच्या सत्ताधीशांना खुपली होती आणि आजही खुपते. पण लक्षात ठेवा, तेव्हाही झुकून "मुंबई" महाराष्ट्राला द्यावीच लागली होती, आणि उद्या बेळगावसह संपूर्ण सीमाभागही महाराष्ट्राला द्यावाच लागेल!
#बेळगावमहाराष्ट्राचे
७ दिवस झाले आमच्या भागात पाणीच आल नाहीये.
पण बांधकाम सुरू आहे, तिथे रस्ता धुवायला पाणी आहे. एका बाजूला पाण्याची उधळपट्टी तर दुसरीकडे लोकांना पाणी नाही @PMCPune तक्रार दाखल करून घ्या @ChetanVTupe@navalMH@ChDadaPatil@JagtapSpeaks
ठिकाण: साडे सतरा नळी रस्ता , माळवाडी हडपसर
I request you all please join us tomorrow morning 9 am at Jantar Mantar.
We are holding the fort but without your support this movement won’t be successful.
मुंबई रेल्वे विभागीय कार्यालय
उद्धट माजोरड्या परप्रांतीय कर्मचाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे
मराठी एकीकरण समिती - महाराष्ट्र राज्य संघटनेचे शिलेदार उपस्थित..
मुंबई सेंट्रल स्थानकावर प्रवाशांच्या सेवेसाठी नेमलेले कर्मचारी मराठी बोलणार नाही माज करणार, मराठीचा अवमान करणार हे मराठी नागरिक सहन करणार नाहीत..
आमचं कोण काय करणार हा उद्दामपणा आता मोडून काढू..
जय मराठी ! जय महाराष्ट्र
शेवटी तो मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन वरचा मस्तवाल वळू सापडलाच....
ओमकार ढोबळे ह्या प्रवाशाने मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात उज्जैन येथे जाणाऱ्या ट्रेन बाबत मराठी मध्ये विचारणा केली असता गुड्डू कुमार नावाच्या मस्तवाल वळू ने माज दाखविल्याचे सर्वांनी पाहिले होते.
त्याची माहिती मनसे पदाधिकारी ह्यांना दिली होती. काल हा गुड्डू सापडला नाही. आज मनसे भायखळा विधानसभा अध्यक्ष अमोल रोग्ये आणि मुंबादेवी विधानसभा अध्यक्ष प्रशांत गांधी ह्यांच्या टीमने एकत्र सर्च ऑपरेशन करता गुड्डू ला शोधलेच. शिवाय रेल्वे च्या अधिकारी वर्गाला सज्जड दम दिलाय. गुड्डू कुमार ची मनसे स्टाईल ने सेवा केली आहे मात्र राजसाहेबांचा आदेश आहे ऑन कॅमेरा नको. म्हणून माफीनामा आणि उपचार!
मराठी माणूस, मराठी भाषा, मराठी संस्कृती ह्यांच्या रक्षणासाठी मनसे सदैव तत्पर असते हे पुन्हा एकदा दिसून आले.
@mnsadhikrut@WesternRly
स्थळ : भारतीय टपाल कार्यालय, न. चिं. केळकर मार्ग, दादर, मुंबई
या कार्यालयातील ९९% माहिती फलक मराठीत नाहीत. पहिल्याच खिडकीवर बसलेल्या कर्मचाऱ्याला मराठी कळतही नाही आणि बोलताही येत नाही. मराठी राज्यात, मराठीतून सोयी सुविधा देण्याऐवजी उलट ग्राहकांनाच "हिंदी मे बोलो" असा अजब कारभार इथे सुरू आहे.
मराठीचा इतका द्वेष का ?
#मराठी #महाराष्ट्र #Marathi #Maharashtra #Hindi #हिंदी #महाराष्ट्रधर्म #मराठीकारण
हिंदू असुरक्षित❌
#मराठी असुरक्षित✅
गुन्हेगार नाव :- राधा मोहन मिश्रा
आजच्या महाराष्ट्र टाइम्स मधील बातमी...
गुन्हेगार बहुतांश परप्रांतीय,तुमच्या मुलींना-बहिणीला परप्रांतीय भैयापासून चार हात लांब सुरक्षित ठेवा,भैया भाषा बोलणाऱ्या व्यक्तीवर अजिबात विश्वास ठेवू नका🙏
परप्रांतीय हाकलावा
महाराष्ट्र वाचवा
महाराष्ट्रात व्हिसा कायदा (InnerLine permit) लागू करा
परभणी जिल्हा कायम मागास का ते वेळोवेळी परभणीच्या नेत्यांनी दाखवू दिल...
सुरेश जाधव फुटले
तुकाराम रेंगे फुटले
गणेशराव दुधगावकर फुटले
अन आता बंडू जाधव फुटले
परभणीच्या राजकारणाचा इतिहास साक्ष आहे निवडून येऊन बाहेर गेलेला माणूस पुनः राजकारणात पदावर दिसला नाही....
@Dev_Fadnavis