Sewage is backtracking into Angelo CHS, Khandeshwari Rd, Bandra prior to 29 March due to debris left by contractor in sewer/ SWD not resolved. DLP of contractor is 5 years he has to carry out the work. @mybmcWardHW@mybmcInfra Please expedite/ blacklist contractor @richapintoi
@mybmcWardS@mybmc
सूर्यनगर विक्रोळी येथे शिवाजी महाराज चौक व आदर्श चाळीत डासांचा प्रसार खूब वाढत आहे,नागरिक त्रस्त आहेत
कृपया करून,रासायनिक व धूर फवारणी लवकरात लवकर करावी ही विनंती,@SunilRaut65@sanjaydinapati1 @vishuraj44
Request to @MumbaiPolice@CPMumbaiPolice@DcpZone7Mumbai
In Suryanagar, Vikhroli several hawkers are operating
Kindly verify their identity and domicile status to ensure they are not a threat to security and legally allowed to operate.
Public safety and lawful conduct matter🇮🇳
@mybmcWardS@mybmc@mybmcWardS : Thanks for acknowledgement. Please keep me updated once this is done as this is critical issue and need to be resolved at the earliest to avoid any unexpected accident.
Thanks again
@mybmc@mybmcWardS
वॉर्ड 120 मधील सिध्दार्थ, सूर्यनगर मध्ये वडाची मोठी फांदी तुटून झाडात अडकली आहे तरीही त्वरित ती काढून घ्यावी व संभाव्य हानी टाळण्यासाठी सहकार्य करावे
@mybmc@mybmcWardS
विभागात पाण्याची टंचाई असताना प्रभाग १२३ मधील , सूर्यनगर नाक्यावर मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत आहे .
कृपया लवकरात लवकर योग्य उपाय योजना करून पाण्याची नासाडी थांबवा.
मु:- गव्हाडी,पोस्ट उंदेरी,तालुका महाड,जिल्हा रायगड येथील गावच्या रस्त्याची परस्थिती खूप बिकट आहे @msrtcofficial@mieknathshinde साहेब आपण हा रस्ता बांधून द्यावा ही आपणास विनंती.. 🙏
गावकऱ्यांचा प्रवास सुखकर व्हावा ही आशा गावकरी आपल्याकडून करत आहेत.
जय महाराष्ट्र