@RaviDadaChavan Bjp मध्ये कसे प्रवेश करतात हे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहेतएकतर त्याला भीती दाखवली असेल किंवा करोडो दिले असतील असे फुकट कोणी यायला ते kay वेडे नाहीत बीजेपी म्हणजे भ्रस्टाचारी गुंडे लोकांची पार्टी झाली आहे 2014च्या पहिली bjp नाही राहिली
@tusshardeshmukh@RRPSpeaks घरी बसून चालवले म्हणून तरी तू हे बोलतोस नाहीतर गेला असतास गंगेत वाहून! कधीचा सगळेच बेशरम कसे?माज आलाय सगळ्यांना सत्तेचा अंधभक्त कुठले आतातरी सुधरा
@tusshardeshmukh@RRPSpeaks अरे किती अंधभक्ती त्याची बाजू घेतोस हप्ता चालू आहे वाटतेय त्याच्याकडून.. अरे त्यांनी घरात बसून चालवले नसते तर तू कधीच गंगेत वाहून गेला असतास यूपी सारखा असे बोलायला शरम पण वाटत नाही तुझे डोळे झवलेत काय रे तो सरळ रमी खेळतोय तू त्याची बाजू घेतोस जावई आहे काय त्याचा
पुणेकरांचा पावसाळ्यातील प्रश्न सुटणार : आमदार चंद्रकांत पाटील https://t.co/M1fCO7ZH6A दोन टर्म तुम्ही काय फक्त झोपा काढल्यात आता जाग आलीय फक्त खोटे बोला आणि लोकांना उल्लू बनवा आणि निवडणूक जिंका
केंद्र सरकारवर दहा वर्षांत भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही… केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचे पुण्यात विधान https://t.co/l0cYVsY8hh
via @loksattalive bhrastachar केलेले सर्वच तुमच्या पक्षात प्रवेश केलेला आहे मग भ्रष्टाचार कसा होईल
@Mritunjoykumar1@laluprasadrjd अंधभक्त ऐसेही होते है मोदीजी आजकाल के भाषण में महागाई रोजगार खेतीमालको हमीभाव है ही नहीं खाली हिंदू मुस्लिम राममंदिर भ्रष्टाचार तो इनके आगे पीछे साथ लेके घुमते है झुट पे झूट बोलते है
@ShelarAshish दोन पक्ष फोडूनसुध्दा ज्या पक्ष्याला मुंबईमध्ये उमेदवार मिळत नाहीत आतापर्यंत शिवसेनेच्या जीवावर निवडून येत होतात हे या उमेदवारी वरून सिद्ध होते
धारावी पुनर्विकासाचे भवितव्य लटकलेलेच; मिंधेंच्या ‘अदानी प्रेमा’मुळे तिजोरीचे नुकसान https://t.co/wf3BYxBbeV via @Saamanaonline खोटारडे थापाडे आणि खोकेवाले सरकारकडून धराविकरानी अजून काय अपेक्षा करावी आदानी सरकार
@Awhadspeaks हेच तर आरएसएसचे आजचे संस्कार आहेत. फक्त दुसऱ्यावर टीका करायची आपले संस्कार झाकून ठेवायचे ते असच बाहेर पडत आहेत खोटारडे आहेत सगळे बिजेपी वाले
@ShelarAshish आपले ठेवायचं झाकून दुसऱ्याचे बघायचं वाकून ही BJPवाल्यांची सवयच आहे तुम्ही केलं की बरोबर दुसऱ्याचे ते धोंगीपण 9वर्षाचं अपयश झाकण्यासाठी श्रीरामांना पुढे केलत बेरोजगारी महागाई शेतकरी आत्महत्या ह्या बद्दल ना मोदिसाहेब बोलत ना तुम्ही
बिजेपिवाले बोलत तुम्हाला फक्त उद्धव ठाकरेच दिसतात
@News18lokmat कशाला पब्लिकला उल्लू बनवता हे सगळे ठरवूनच झाले जर बिजेपीन कारवाई केली असती तर मुस्लिम समाज नाराज झाला असता असे पण राज ठाकरे मुस्लिम विरोधी आहेत
@News18lokmat वरळीची सभा विसरलं वाटतंय
तुम्ही तर युपी बिहारी उत्तराखंड ची लोक भाड्याने आणली होती तरी खाली होत मैदाण काल कट्टर शिवसैनिक होते ध्यानात ठेवा