आज मराठा आरक्षणाच्या मागणीकरिता आमरण उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांची अंतरवली सराटी ता. अंबड जि. जालना येथे सहकाऱ्यांसह भेट घेतली. मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी कायम सोबत आहोत असा विश्वास व्यक्त केला.
विश्वदिप करंजीकर
@mayurkamble9@RavindraAmbekar@vijaypawar81 स्वतःला शिवसैनिक म्हणवतोस आणि मित्र पक्षातील सर्वोच्च नेत्यांबद्दल असे मत प्रदर्शित करतो? अशाने लोक तुम्हाला सोडून जात आहेत. डोके ठिकाणावर ठेऊन बोलत जा.
काल अत्यंत चीड आणणारी नांदेड येथील घटना समोर आलीय. अक्षय भालेराव या तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. त्यामागील कारण असं समजले की, त्याने यंदा गावात बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरा केल्याचा राग गावातील तथाकथित उच्चवर्णीयांना होता. त्या रागातून त्याची हत्या करण्यात आली
मुख्यमंत्री योगी जी के राज में बहिन-बेटियों पर जुल्म-ज्यादती चरम पर!
यह नया उत्तर प्रदेश है, जहाँ जालौन में कोतवाली से मात्र 200 मीटर की दूरी पर बच्ची रश्मि अहिरवार की दिन दहाड़े गोली मारकर हत्या, बेहद दुःखद और अतिनिंदनीय!
@jalaunpolice मामले पर शीघ्र और सख़्त कार्यवाही करें!
‘बार्टी’ च्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्तीअंतर्गत पात्र ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा निर्णय मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी घेतला आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी केलेल्या चर्चेनंतर फेलोशिपची मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आहे.
#Barti
The Ambedkarite Research Students has been protesting at Azad Maidan for last 40 days to demand fellowship for 861 eligible research students from Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute(BARTI). Denying fellowship is casteism and denies our right to education.
या आंदोलनास पाठिंबा म्हणून आपण सर्वांनी फेसबुक आणि ट्विटरवर hashtag ट्रेंड करायचे आहेत. तसेच दुसऱ्या टप्प्यात सरकारला लाखो ईमेल करून मागणी पूर्ण करण्यासाठी विनंती करायची आहे.
आज सायंकाळी ७:३० वाजता पासून आपण सर्वांनी ट्विट करून या आंदोलनास पाठिंबा द्यावा असा आम्ही संकल्प बाळगतो
सप्रेम जयभीम,
BARTI - 2021 च्या 861 पात्र संशोधक विद्यार्थी फेलोशिपपासून वंचित आहेत. त्यांची फेलोशिप जाणीवपूर्वक अडवली जात आहे. याकरिता शेकडो पात्र विद्यार्थी गेल्या 40 दिवसापासून मुंबईच्या आझाद मैदान येथे आंदोलन करत आहेत. सरकारकडून कुठल्याही प्रकारचे सहकार्य मिळत नाही.
सप्रेम जयभीम,
BARTI - 2021 च्या 861 पात्र संशोधक विद्यार्थी फेलोशिपपासून वंचित आहेत. त्यांची फेलोशिप जाणीवपूर्वक अडवली जात आहे. याकरिता शेकडो पात्र विद्यार्थी गेल्या 40 दिवसापासून मुंबईच्या आझाद मैदान येथे आंदोलन करत आहेत. सरकारकडून कुठल्याही प्रकारचे सहकार्य मिळत नाही.
वो आज भी तुम्हें अपनी मटकी छूने नहीं देते, और तुम उनका धर्म ढ़ो ते आ रहे हो। जातिवाद की मटकी तोड़ने से बेहतर है उस धर्म को छोड़ना जिसमें जातिवाद है ।
- राजरत्न आंबेडकर
Respected @anandmahindra Sir, can you please launch an extended version of THAR i.e. 4 Doors THAR ? it will be a great companion for the Civil Engineers. More Power to you Sir. 🙏😊🇮🇳
*प्रकाशन सोहळा… आग्रहाचे निमंत्रण!*
बिटकॉइन, मेटाव्हर्स, एनएफटी वा टोकनॉमिक्स अशा नवप्रणालींबरोबरच नव्या युगाचे संगणकशास्त्र तसेच कृषिक-शैक्षणिक-औद्योगिक-आर्थिक-सामाजिक अशा गुंतागुंतीच्या सर्वच क्षेत्रांना कवेत घेणाऱ्या ‘ब्लॉकचेन’ या नवतंत्रज्ञानाचा सखोल वेध