२७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सव आणि मुंबईतील अटल सेतूच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले देशाचे माननीय पंतप्रधान @narendramodi यांचे निलगिरी बाग हेलिपॅडवर आगमन झाले. यावेळी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
#Nashik
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
रिगंण घालीते मज भवती कविता
सुख सांडते मज दारी कविता
कविता मज ओवाळीते
शब्दांच्या या सागरात
- सागर चंद्रकांत तांब्रे
Poemकट्टा आयोजित "मैफिल" 2023
#openmic#कविता#मैफिल
वीज बिल दरवाढ केल्याबद्दल मा. जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले. २० टक्के दरवाढ सामान्य जनतेला न परवडणारी आहे. एका बाजूला पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करून लोकांना दिलासा दिला असे दाखविण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला.
आपल्या शाहिरीतून संयुक्त महाराष्ट्राची चळवळ लोकमानसात रुजविण्याचे महत्त्वपूर्ण काम करत संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात महत्त्वाचे योगदान देणारे प्रतिभावंत साहित्यिक आणि थोर लोकनाट्यकार लोकशाहीर #अण्णाभाऊ_साठे यांच्या पवित्र स्मृतींस विनम्र अभिवादन!
Congratulations to #TeamIndia on winning the ODI series. Keep up the good work and continue this form. Special mention to @RishabhPant17 and @hardikpandya7 for a wonderful performance.
#ENGvIND
भारताची महिला बॅडमिंटनपटू @Pvsindhu1 ने चीनच्या वांग झी यी वर #SingaporeOpen2022 स्पर्धेच्या अंतिम फेरीत विजय मिळवत विजेतेपदावर आपली मोहोर उमटवली. पी.व्ही.सिंधू,तुझ्या देदिप्यमान यशाने बॅडमिंटन विश्वात भारताचे नाव मोठ्या अभिमानाने घेतले गेले आहे. तमाम देशवासियांना तुझा अभिमान आहे
औरंगाबाद शहराचे ‘छत्रपती संभाजीनगर‘ असे नामकरण, उस्मानाबाद शहराचे धाराशिव असे नामकरण, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव ‘लोकनेते स्व. दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ‘ आणि एमएमआरडीएला ₹60,000 कोटींचे कर्ज घेण्यास मंजुरी आज मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतारीख आणि खरी प्रतिमा सप्रमाण सिद्ध करणारे थोर इतिहासकार वा. सी. बेंद्रे यांची आज पुण्यतिथी ! भोसले घराण्याचा इतिहास अभ्यासून त्यातले बारकावे जगासमोर आणण्यासाठी त्यांनी आयुष्यभर तपश्चर्या केली, हे महाराष्ट्र कधीच विसरु शकत नाही. विनम्र अभिवादन !
मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय
▪ पेट्रोलवर ५ रुपये आणि डिझेलवर ३ रुपये प्रति लिटर दर कमी करण्याचा निर्णय
▪राज्यात "स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अभियान" राबविणार.
▪ केंद्र पुरस्कृत अमृत अभियान २.० (Atal Mission For Rejuvenation & Urban Transformation) राज्यात राबविणार
आज विष्णूदास भावे नाट्यगृह मध्ये माजी रायगड जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश कार्य करणी मा.श्री. प्रशांत कदम साहेब यांच्या उपस्थितीत त्यांना माझ्या काव्यसंग्रहाची एक प्रत भेट म्हणून दिली.
#काहीतरीलिहुया#काव्यसंग्रह#म
आज भारतीय जनता युवा मोर्चा चे प्रदेशाध्यक्ष मा.श्री. विक्रांत साहेब पाटील (@ivikrantpatil) यांच्या वाढदिवसाला त्यांच्या कार्यालयात जाउन माझ्या काव्यसंग्रहाची एक प्रत भेट म्हणून दिली. साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.
#काहीतरीलिहुया#काव्यसंग्रह#म
मनापासून आभार तुमचे🙏 आणि तुम्ही माझ्या कविता तेला दिलेली दाद हे वाचुन माझे डोळे भरून आले. खरच आज हे सगळं पाहायला आज माझे वडिल असते तर खुप अभिमान बाळगला असता 🙏