Psi 2021 परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना विधानसभा आचारसहिंते 2024 आगोदर सर्व उमेदवारांना नियुक्ती आदेश पारीत करून देण्यात यावे..
@Dev_Fadnavis@Devendra_Office
पोलीस उपनिरीक्षक-2021 ची जाहिरात येऊन जवळपास 3.5 वर्ष झाली आहेत,सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असूनही उमेदवारांना नियुक्ती दिलेली नाही,मा.शासनाने उमेदवारांना आचारसहिंते अगोदर लवकरात लवकर नियुक्ती देऊन उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती
@Dev_Fadnavis@mieknathshinde@DGPMaharashtra
पोलीस उपनिरीक्षक-2021 ची जाहिरात येऊन जवळपास 3.5 वर्ष झाली आहेत,सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असूनही उमेदवारांना नियुक्ती दिलेली नाही,मा.शासनाने उमेदवारांना आचारसहिंते अगोदर लवकरात लवकर नियुक्ती देऊन उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती
@Dev_Fadnavis@mieknathshinde@DGPMaharashtra
मा.MAT मध्ये असणारे अनाथांचे प्रकरण निकाली निघाले आहे, कृपया मा.आयोगाने तत्परता दाखवून PSI 2021ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी (GML) प्रसिद्ध करावी व विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा ही विनंती.🙏
#Declare_PSI_2021_General_merit_list@mpsc_office@Drsuvarnas
https://t.co/DXC0Kbe2OR
पोलीस भरतीत वयवाढीसाठी विद्यार्थ्याचे पुण्यात आंदोलन.
करोना काळात दोन वर्षे खाली गेली, त्यामुळे पोलीस भरतीच्या नियमित जाहिराती येण्यास वेळ गेला. यावेळच्या पोलीस भरतीसाठी विशेष बाब म्हणून वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढवून देण्यात यावी अशी मागणी उमेदवार करत आहेत. केंद्र सरकारने #रेल्वे टेक्निशियन आणि इतर जाहिरातींमध्ये वयोमर्यादा ०२-०३ वर्षांनी वाढवून जाहिरात प्रसिद्ध केल्या आहे. राज्य सरकारने सुध्दा केंद्राप्रमाणे पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा दोन वर्षांनी शिथिल करावी. लाखो तरुण यामुळे बाहेर फेकले जाण्याची भीती आहे. गृह विभागाला नम्र विनंती आहे, कृपया वयवाढीचा आदेश तत्काळ जाहीर करावा.
@Dev_Fadnavis@VijayWadettiwar@maharashtra_hmo@CMOMaharashtra@RRPSpeaks@Awhadspeaks@supriya_sule@niranjandtweets@AbhiPawarBJP@NANA_PATOLE@DGPMaharashtra@TejaswiSatpute@CPMumbaiPolice@MumbaiPolice@ssaunik .
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब आणि मुख्य परीक्षा २०२१ पोलीस उपनिरीक्षक या पदाची जाहिरात प्रसिद्ध होऊन दीड वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. दरम्यानच्या काळात पुर्वपरीक्षा, निकाल, मुख्य परीक्षा, शारीरीक क्षमता परीक्षा आदी पार पडल्या. यातून पात्र झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती अद्याप झालेल्या नाहीत. शारीरिक क्षमता परीक्षा होऊन दोन महिन्यांचा कालावधी पुर्ण झाला आहे.पात्र विद्यार्थ्यांना याबाबत कोणतीही माहिती दिली जात नाही. विद्यार्थी संभ्रमात आहेत. तरी शासनाने तातडीने मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर करावा.
@CMOMaharashtra