#Repost @anushkasarkate07
• • • • • •
Classic Studio Mira Road
आता कारभार्यांची लयी भारी हवा येऊद्या !
.
.
.
पहायला विसरु नका, चला हवा येऊद्या,
आज रात्री ९:३० वाजता #zeemarathi वर आणि #zee5 वर कधीही.
७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा! भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो!
असहिष्णुता, जातीभेद, दहशतवाद, दारिद्र्य, विषमता हे सगळं मिटवून टाकू... भारतीय प्रजास���्ताक चिरायू होवो, वंदे मातरम
पाहता-पाहता दिवस उडुन जातील तुझ्या कर्तृत्वाने दिशा झळकुन जातील आशा मागील दिवसांची करु नको, पुढील दिवस तुझे सोन्याने न्हाऊन निघतील नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा .....
#karbharilaybhari#NewYear2021
आम्हीं येत आहोत तुम्हाला भेटायला चला हवा येऊ द्या मध्ये .
पाहायला विसरू नका चला हवा येऊ द्या , सोमवार ते बुधवार, रात्री ९.३० वाजता, फक्त आपल्या झी मराठीवर.
@nikkhhil_29 @anushkasarkate07 @tejpalwagh @zeemarathiofficial
#karbharilaybhari#zeemarathi