आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेतली, शिक्षण सेवक मेळावा बाबत त्यांच्याशी चर्चा झाली तसेच त्यांच्या उपस्थितीसाठी वेळ मागण्यात आले आहे, त्यांनी ओएसडीना सांगून यांना वेळ द्यावी अशी नोटिंग केली आहे
#शिक्षण_सेवक_रद्द#शिक्षण_सेवक_रद्द_करा#समान_काम_समान_वेतन
शिक्षकभरती परीक्षा केवळ 20 दिवसात आयोजित केली ,परीक्षा दरम्यान पावसामुळे राज्यात/मुंबईत रेड अलर्ट असताना परीक्षा समोर ढकलण्यात आलेली नाही,मुलांच्या समस्या ऐकून घेतल्या नाही. आज 45 दिवस लोटली मग निकाल का 20 दिवसात लागू शकत नाही? नेमक काय सुरू आहे.
#TAIT3_निकाल_जाहीरकरा