आर्थिक मदत न करता त्यांच्या स्टॉल वर जाऊन चहा किंवा चहा मसाला घेऊया आणि आवडीने स्नॅक्स खाऊया ...
चहा वाले मामा - +91 93222 91182
अड्रेस -
कुळगाव बदलापुर नगरपालिका च्या बाजूला सुशांत निवास आदर्श शाळा च्या बाजूला
वैशाली अपार्टमेंट
वेळ सकाळी 7 ते 1
@MeeTejaBoltoy
"मला आर्थिक मदत नको एकच विनंती आहे , या आपला चहा स्टॉल वर आणि आपले पणाने चहा प्या किंवा चहा मसाला विकत घ्या आणि स्नॅक्स आवडीने येऊन खा "
चहा वाले मामा ..
बदलापूर नगर परिषदेच्या जवळ एक चहा वाले मामा आहेत , त्यांचे हे वाक्य आणि त्यांची जिद्द खूप मनाला लागून गेली ..
रंगीबेरंगी resume टाळा. रंग वापरायचा झाल्यास करडा (ग्रे) रंग वापरा. करियर गोल लिहिणारच असाल तर खरंच लिहा. कॉपी केलं आणि जर कुणी विचारलं की करियर गोल काय आहे. तर इंटरव्ह्यू तिथेच संपू शकतो याची जाण ठेवा.
१६/n
प्रत्येक ३-४ वर्षाच्या अनुभवासाठी १ पान वापरावे. कुठल्याही परिस्थितीत २ पानाच्या वर जाऊ देऊ नये. फारच सिनियर रोल असेल तरच तिसरं पान वाचलं जातं.
५/n #मराठीनोकरी
बदलापुर तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे येथे औद्योगिक प्रदुषणा मुळे खुप त्रास होत आहे गॅस गळती सारखा वास सुटला आहे
@mpcb_official @healthkbmc @abpmajhatv@DGPMaharashtra
@ThaneCityPolice स्टेशन रोड बदलापूर पूर्व रिकशा स्टॅण्ड व पोलीस चौकी समोर दुकानात कोरोना बांबू लावण्याऐवजी फुटपाथ वर लावून वर तिथे दुचाक्या लावून फुटपाथ व रस्ता यांचा कोपरा चोरला आहे जमल्यास गणपती उत्सवात गर्दी व्यवस्थापन करण्यास परत शोधून द्यावे 😢
उल्हास नदीवर बांधण्यात आलेल्या या जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता ७.२ दशलक्ष लिटर प्रतिदिन एवढी असून हे जलशुद्धीकरण केंद्र कार्यान्वित झाल्यानंतर बदलापूर शहराच्या पूर्वेकडील दीड ते दोन लाख लोकांना होणार आहे. पाणी टंचाईची समस्या बऱ्याच अंशी कमी होण्यास मदत होईल.
बदलापूर मधील शिवाजी चौक येथे शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी स्थानिकांशी देखील संवाद साधला.
#JanAshirvadYatra#जन_आशीर्वाद_यात्रा