@kattar_shivsena@BhatkhalkarA राऊत यांची हसर्या मेळाव्यात खुर्ची व नावाची पाटी ठेवणार..🤔
जो संपविण्याच्या मार्गी घेऊन गेला त्यांचा मानसम्मान.... वाह..!
आता एक करा काकांची आणि मायनो मावशी चीं पण खुर्ची ठेवा ...!!
मग कसं सगळं सफळ संपूर्ण होईल..!!
@BhatkhalkarA TET घोटाळ्यात १०,०००+ बोगस उमेदवारांकडून प्रत्येकी एक ते दोन लाख घेत उत्तीर्ण करण्यात आले. महाराष्ट्रातील या सर्वात मोठ्या घोटाळ्यात आरोपी असणाऱ्या IAS सुशील खोडवेकरला आज सरकारने पुन्हा पोस्टिंग दिली. शिंदे-फडणवीसांचा जाहीर निषेध
@mieknathshinde@Dev_Fadnavis
@tamrel143 गाढवांची संख्या घटली,म्हणजे गाढव पणा कमी झाला आहे का ??
गाढव संख्या घटली, चतुष्पाद गाढव की द्वी पाद ची गाढव संख्या घटली ह्याचाही विचार झाला का ??
कारण प्रत्येक गोष्टीचे खापर कोणावर फोडतात.
संपूर्ण बुध्दी चा कस लावून जगाला सांगणारे की मोदी कसे हरणार हे पुरोगामी विचारवंत हळु हळु घट
गाढवांची संख्या घटली,म्हणजे ��ाढव पणा कमी झाला आहे का ??गाढव संख्या घटली, चतुष्पाद गाढव की द्वी पाद ची गाढव संख्या घटली ह्याचाही विचार झाला का ??कारण प्रत्येक गोष्टीचे खापर कोणावर फोडत.संपूर्ण बुध्दी चा कस लावून जगाला सांगणारे की मोदी कसे हरणार हे पुरोगामी विचारवंत हळु हळु घटत आ😜
साल २०१२ - १३ नंतर अस काय ��ालं की देशात गाढव संख्या घटली आहे.
काय बहुतेक मोदी जबाबदार आहेत का ??
ह्यात चाय बिस्कुट पत्रकार
ब्रेकिंग न्युज असावी का ??
मग खरे गाढव कोण??
रोउत्य ने संपादकीय का लिहिलं नाही
@Dev_Fadnavis@AmitShah *फडणवीसांनी शब्द पाळला ;* कोरोना उपचारांसाठी फडणवीस सेंट जॉर्जमध्ये
*'गि��ीश, मला कोरोना झाला तर मुंबईत सरकारी रुग्णालयात दाखल करा.* मला खासगी रुग्णालयात दाखल करू नका,' असं देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे जवळचे मित्र असलेल्या गिरीश महाजन यांना फोन करून सांगितलं होते
@Dev_Fadnavis Mr. Devendra Fadnavis has to take political career progression...reach to RS and fill up gap of Late Arun Jaitley....BJP needs a person of that calibre in RS...
Besides, his study of Finance is good. Can join team of FinMin....any which ways, Ministry and Portfolios are due
@Liberal_India1 काय राव चुकीची माहिती देता. तुमच्या कडे पिढ्या��् पिढ्या चालत होते, तेंव्हां ???? बाकी जरा ओला दुष्काळ आहे त्यावरून काही की बस इकडचे तिकडचे ???