Thank you #AirasiaIndia for a new career.
As a return gift , I shall hopefully file my first Writ Petition against your unsafe practices.
@AirAsiaIndia#LLB
The kind of pressure, struggles & sacrifices a player has to go through for his country & his people is immeasurable. @MdShami11 is a star & indeed of the best bowlers in the world
Please respect your stars. This game should bring people together & not divide 'em #Shami#PAKvIND
दापोली कृषी विद्यापीठ अंतर्गत सर्व फॅकल्टीमध्ये ऑफलाइन परीक्षेचा जो गोंधळ होता तो आज अखेर रजिस्टर यांना भेटून क्लिअर झाला. विद्यापीठ कढून टाळाटाळ येताच मी MCAER(Maharashtra council of agricultural education and research) चे अध्यक्ष प्रकाश आबिटकर यांना फोन करून तक्रार करताच
#onlyMPSC#टोपे_राजीनामा_द्या
आरोग्य विभागात झालेल्या भ्रष्टाचार विरोधात झोपेचे सोंग घेणाऱ्या सरकारला जागे करण्यासाठी आज दि. 25 ऑक्टोबर 2021 रोजी सायंकाळी 6 ते 9 यावेळी सर्वांनी ट्विटर वॉर मध्ये शेतकऱ्यांनच्या मुलांसाठी, गरीब होतकरू विध्यार्थ्यांनच्या हक्कासाठी शामिल व्हा.
शिक्षण ऑनलाईन देऊन ऑफलाईन exam कशी काय?
We need online exams for this semester only because classes are online
(When you conduct offline classes then contact offline exams noproblem)
#onlineexamfordapoli
Dapoli Agriculture University
@dadajibhuse@samant_uday@CMOMaharashtra
शिक्षण ऑनलाईन देऊन ऑफलाईन exam कशी काय?We need online exams for this semester only because classes are online (When you conduct offline classes then contact offline exams noproblem)
#onlineexamfordapoli
Dapoli Agriculture University
@dadajibhuse@RRPSpeaks@CMOMaharashtra
Online Lecture & Offline Exam1) कॉलेज सुरू केल्यानंतर 2 दिवसांत Exam ला बसवणे हा विद्यार्थ्यांवर मानसिक अत्याचार आहे.. विद्यार्थाचे असणारे मानसिकता , आणि Offline Exam संदर्भातली तसेच Covid 19 ची भीती या सर्व गोष्टींचा विचार #BSKKVDapoli ने करावा...Cancel Exam #onlineexamfordapoli
आबेदा इनामदार कॉलेज, कॅम्प, पुणे येथील परीक्षा केंद्र असलेल्या विद्यार्थांच्या म्हणण्याप्रमाणे सकाळचे १०:०२ वाजूनही विद्यार्थ्याना पेपर मिळालेला नव्हता आणि बसण्याची व्यवस्था करण्यात आली नव्हती.
परीक्षा केंद्र कोड :- ७१२५
@rajeshtope11@CMOMaharashtra@RRPSpeaks@PrasannJOSHI
@officeofPD@mipravindarekar ऑफलाइन परीक्षेला उपस्थित नसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाला जर विद्यार्थी जबाबदार असतील तर उपस्थितीनंतर त्यांच्या आरोग्यविषयक समस्यांची जबाबदारी दापोली कृषीविद्यापीठ घेणार का ?
#onlineexamfordapoli
Agriculture university ✌️