Why the hell agri students are being neglected every time? You didn't gave us Spot Round Scholarship Solution till yet. If u can't do it then at least reduce the fees.Un-necessary fees are being recovered by colleges & universities.#justiceforagristudents@CMOMaharashtra
Sign Petition : महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांवर अनधिकृत मजार, दर्गे, थडगे आदी बांधून होणारी अतिक्रमणे तात्काळ हटवावी ! - हिंदु जनजागृती समिती https://t.co/uvPTqq98bq
According to Rocket Science of our Education Ministers, Agriculture students won't get affected by corona Virus!
Wake up @dadajibhuse@samant_uday@CMOMaharashtra
स्कॉटलंड येथे सुरू असलेल्या COP26 कॉन्फरन्समध्ये महाराष्ट्राला Inspiring Regional Leadership साठी पुरस्कार मिळाला. आपल्या Climate Partnerships & Creative Climate Solutions ची येथे विशेष दखल घेतली. हा पुरस्कार महाराष्ट्रातील जनतेला व देशाच्या पर्यावरण संवर्धन ध्येयास समर्पित करतो.
राज्यातील कृषी विद्यापीठांच्या अधिनस्त शासकीय व अशासकीय सर्व महाविद्यालयांचे सर्व पदवी, पदव्युत्तर व आचार्य या अभ्यासक्रमाचे विविध शुल्कामध्ये सवलत देण्याबाबत आज कुलगुरूंसमवेत बैठक झाली.
कोरोना प्रादुर्भावामुळे कृषि अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शुल्क सवलतीचा निर्णय आज घेतला.
कृषी चे विद्यार्थी काय करोडपती आहेत काय? आम्हाला नाही पाहिजे का विद्यालयाच्या शुल्कात सवलत? प्रत्येकवेळी कृषी विद्यार्थ्यांनाच का मागे ठेवल जात?, लवकरात लवकर आमचा सुद्धा निर्णय घ्यावा हिच नम्र विनंती
#justiceforagristudents@AjitPawarSpeaks@dadajibhuse@CMOMaharashtra
We r proud Lt. Col. @msdhoni has worn the army insignia as a symbol of pride. It doesnot hurts any one sentiments infact it honours the brave.
#DhoniKeepTheGloves#CWC19