माझे प्रेरणास्थान, महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व आदरणीय अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!
@AjitPawarSpeaks@NCPspeaks
राज्यात सर्वत्र परतीचा पाऊस लांबल्याने व जोरदार बरसल्याने काढणीला आलेल्या शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसामुळे खरिपाची पिके सडून गेली आहेत. किडीचा प्रादूर्भावही वाढला आहे. दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. युद्धपातळीवर पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी.
हा सातारा जिल्हा येत्या २१ तारखेला चमत्कार घडवेल. लोकसभा व विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीचे सर्व उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येतील !
#AssemblyElections2019
सुनेत्रावहिनी, तुम्ही सामाजिक क्षेत्रासह विविध क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. हे तुमचे कार्य आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. तुमच्यासारखी वहिनी हीच आमची ताकद आहे. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आघाडीच्या काळात १५ वर्षांत इंदापूरचा विकास झाला नाही,असं विधान @Dev_Fadnavis यांनी केलं.गंमत म्हणजे CM हे सगळं म्हणत असताना त्याकाळी मंत्रिमंडळात असलेले हर्षवर्धन पाटील बाजूलाच बसले होते.इथली जबाबदारी त्यांच्याकडं होती.त्यामुळे ऐनवेळी त्यांची काय गोची झाली असावी,हे त्यांनाच ठाऊक!
#सातारा लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाची निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. विधानसभेचे उमेदवार दीपक पवार आणि लोकसभेचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांना आपल्याला जिंकून आणायचेच आहे.
#NCP2019
साताऱ्याच्या मातीनं आज पुन्हा इतिहास घडविला. तुफान पावसातही माणसांनी तुडूंब भरलेलं मैदान आदरणीय @PawarSpeaks साहेबांना ऐकत होतं. 'वारं फिरलंय,इतिहास घडणार', हा संदेश देणाऱ्या या सभेनं @NCPspeaks च्या सर्वांनाच नवी उर्जा मिळाली.
Waheeda Rehman's bucket list item SHOCKED @mrsfunnybones. We hope you're following @TweakIndia across Facebook, Instagram, YouTube and Twitter as we gear up for our big launch on September 30!
अजितदादा महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात भावनिक व्यक्तीमत्व. सूडाच्या राजकारणाने आदरणीय @PawarSpeakसाहेबांना प्रचंड वेदना झाल्या. काकांना झालेला त्रास @AjitPawarSpeaksदादांना सहन न झाल्याने त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. दादांच्या भूमिकेमुळे त्यांच्याबद्दलचा आदर अधिक वाढलाय.
'साधू-संत येती घरा, तोचि दिवाळी -दसरा'
अंकुशनगर ता.अंबड जि.जालना येथे काल 'संत सन्मान सोहळा' आयोजित करण्यात आला होता.त्याप्रसंगी उपस्थित राहून. संत सज्जनांचा सत्कार,सन्मान करण्याचा योग आला.यावेळी ह.भ.प.कीर्तनकार,गायनाचार्य व मृदुंगाचार्य यांच्यासह भजनी मंडळींशी सवांद साधला.