आता कळलं जिथे जिथे भाजपची सरकार आहे तिथे जंगल आणि वृक्षतोड का होते आहे?!
झाडांच्या पानांचा रंग हिरवा आहे ना...
हिरवे काही दिसले की ते संपवायचं इतकंच त्यांना कळतं 🤪🤪😬
#हिरवानिसर्ग#हिरवजंगल#हिरवेवृक्ष
@AnujaDhakras21 राजकारणी लोकांना याच सोयरसुतक नाही... मग ती सेना असो वा भाजप.....
परप्रांतियांनी फुगलेल्या मुंबईत सामान्य मराठी मुंबईकरास कचेरीत जाण जोखमीचे झालं आहे.....
जगभरात गुजरात्यांची थू थू होतेय, त्यात यांना एक स्मित मच्छर सापडला तर त्याचा उपयोग गुजराती आणि भाजपच्या इकोसिस्टम गुजरातींची इमेज बिल्डिंग करण्यासाठी केला जातोय.
त्याचं नाव इथे तिथे देण्याची गरज काय? आणि द्यायचंच तर गुजरातमध्ये द्या.
हे मुद्दाम इथे वाद निर्माण करण्यासाठी या मागण्या करतात.
गरबा काही हिंदू सण-बिण नाहीये, फार तर तो एक उत्सव आहे, जो फक्त गुजराथी, जैन आणि मारवाड्यांचा आहे!
नवरात्र, घटस्थापना, दसरा-विजयादशमी हे अस्सल मराठी हिंदूंचे सण आहेत. गरबाचा आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा दूरदूरपर्यंत काहीएक संबंध नाही! त्यामुळे गरबा खेळायचा की नाही, हे पूर्णपणे #मराठी माणसाच्या मर्जीवर आहे, तो त्यांचा ऐच्छिक विषय आहे.
यात कोणाच्या भावना दुखत असतील, तर तो निव्वळ त्या गुजराथी-जैन-मारवाडी लोकांचा प्रश्न आहे.
कबुतरांसाठी आणि सक्तीच्या शाकाहारासाठी रस्त्यावर येऊन कोलाहल माजवणार्यांनाच यावर आंदोलन करू द्या ना!
मराठी माणसाने असल्या भंकस गोष्टींमध्ये आपला वेळ वाया घालवायची मुळीच गरज नाही!
महिला कर्मचारीला व्हॉट्सॲप वर अश्लील संदेश पाठवणाऱ्या आशुतोष कुमार नावाच्या परप्रांतीय बिमारूला #मनसे चा चोप!
गरिबीच्या नावाखाली पोटापाण्यासाठी, रोजगारासाठी महाराष्ट्रात येऊन आमच्या आया बहिणींची छेड काढणाऱ्या या बिमारुंना असाच तुडवला जाणार, हा #शिवरायांचा महाराष्ट्र आहे!