@narendramodi@PMOIndia म्हणे 1 लाख 16 हजार गाव डिजिटल केले काय घंटा डिजिटल केलं थोडं स्थानिक पातळीवर येऊन बघा कळेल थोडं मीडिया समोर भाषणं ठोकू नका फक्त
@PMOIndia@narendramodi@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@PankajaMundeBJP मोदी म्हणता की 1 लाख 16 हजार गाव डिजिटल केलं मला तर आपल्या महाराष्टात तसं काही वाटत नाही कारण तसं असत तर डिजिटल महाराष्ट्राचा कणा असलेल्या संगणक परीचालकाना आमचे फडन20 आणि मुंडे ताईने ने न्याय दिला असता
#अर्थबजेटचा
आयुषमान भारत योजना लागू झाल्यानंतर जवळपास दहा लाख गरिबांनी याचा फायदा घेतला.
3 हजार कोटी रुपयांचे उपचार करण्यात आले
जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना मोदींच्या कल्पनेतून साकारली : पियुष गोयल
#Budget2019#BudgetSession2019@_prashantkadam
https://t.co/HoFD5syJMJ …
शिवसेनावाले सांगत होते की #संगणकपरिचालक यांची मागणी मान्य नाही केली तर @Dev_Fadnavis साहेबान वर हक्कभंग करू आता कुठे गेलेत @uddhavthackeray जी आपण कुठे आपले सरकार शब्द दिल्यावर सुद्धा पाळला जात नाही तर खेद आहे तुमचा आणि तुमच्या सरकारव @PMOIndia
@uddhavthackeray@uddhavthackrey साहेब मुबंई येथे आझाद मैदानावर 4 दिवस चाललेल्या संगणक परीचालकांच्या आंदोलनाला शिवसेनेचे 4 मंत्री 2 आमदार व स्वतः पक्षश्रेष्ठी येऊनही जर आमचा प्रश्न मार्गी लागत नसेल तर आता शिवसेना फक्त नावालाच राहिली आहे की काय अशी शंका येते
#संगणकपरिचालक
किती जागले आज पर्यंत संगणक परीचालकांचे सर्वाधिक जास्त हाल तुमच्या सरकारने केले 10 दिवसात मिटिंग लावून निर्णय घ्यायचा शब्द दिला होतो किती दिवस झाले यावरून थोडं आत्मपरीक्षण करा मग म्हणा शब्दाला जगतो आणि पारदर्शी वागतो सारा भ्रष्टाचार आहे ना आपले सरकार मध्ये पण जाहिरातीत दिसत नाही
@uddhavthackeray महाराष्ट्रातील तमाम संगणक परिचालक यांनी आपल्या एका शब्दावर मुंबई येथील महा मोर्चा स्थगित केला पण अजून शासनाने कुठलीही बैठक घेतली नाही . आपण या कडे लक्ष द्यावे अन्यथा पुढील होणाऱ्या रोशास सामोरे जावे लागेल संगणक परिचालक संघटनेचा विजय असो.
मुख्यमंत्र्यांच्या दौ-यात अडथळा नको म्हणून मंत्रालयात आत्महत्या करणा-या धर्मा पाटील यांच्या वयोवृद्ध पत्नी आणि मुलाला अटक करणे म्हणजे तर @Dev_Fadnavis सरकारची ब्रिटिश मनोवृत्ती दाखवून देते. सरकारच्या कृतीचा जाहीर निषेध.
साहेब आज 24 तारीख आहे संगणकपरिचालकांना 10 दिवसात मिटिंग घेऊन प्रश्न मार्गी लावू अस आश्वासन आपण सभागृहात दिल होत आणि आज 24 दिवस उलटून पण हालचाल नाही निर्णय घ्यायचा नसेल तर स्पष्ट नाही सांगा मूग गिळलागत शांत बसू नका
Pained to know about sudden demise of eminent jurist,former Sheriff of Mumbai Nana Chudasama ji.
My deepest condolences to his family & friends.
His works & contribution for clean & green Mumbai, in various rehabilitation initiatives and health sector will be remembered forever!