सेनगाव (हिंगोली) पंचायत समिती च्या सभापती पदी निवड झाल्याबद्दल संतोष खोडके यांनी आमदार अमित दादा झनक यांची भेट घेतली यावेळी आमदार अमित दादा झनक यांनी त्यांचा सत्कार करुन अभिनंदन केले...
@ameetzanak
@mrhasanmushrif आज #जागतिक_महिला_दिन असताना ही महाराष्ट्रातील रणरागिणी #संगणकपरिचालक महिला आझाद मैदान येथे आंदोलन करण्याची परवानगी मागत असताना परवानगी दिली नाही उलट या सरकारने पोलिसांच्या साहाय्याने पोलीस व्हॅन मध्ये घालून पोलीस स्टेशन ला घेऊन गेले
अरे या राज्यात काय चालू आहे!
मोगलाई आहे का!
#जागतिक_महिला_दिन असताना ही महाराष्ट्रातील #संगणकपरिचालक महिला आझाद मैदान येथे आंदोलन करण्याची परवानगी मागत असताना परवानगी दिली नाही उलट या सरकारने पोलिसांच्या साहाय्याने पोलीस व्हॅनमध्ये घालून पोलीस स्टेशनला घेऊन गेले,अरे या राज्यात काय चालू आहे
मोगलाई आहे का!
@AjitPawarSpeaks
आपल्या न्याय व हक्कासाठी आंदोलन करत असलेल्या संगणक परिचालकांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आज विधानसभेत प्रश्न उपस्थित करून मागण्या मान्य करायची विनंती शासनाला केली. परंतु हे शासन इतके असंवेदनशील झाले आहे की आता थेट आंदोलकांवर गुन्हे दाखल केले जात आहे.
@OfficeofUT#संगणकपरिचालक
मी तुमच्या मागणीला व आंदोलनाला पाठिंबा देऊन वचन देतो तुमचा प्रश्न सुटणार नाही तो पर्यंत मी स्वतः व शिवसेना तुमची साथ सोडणार नाही!
--- ना.उद्धवजी ठाकरे साहेब,
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
वचन पाळा साहेब @CMOMaharashtra#संगणकपरिचालक@uddhavthackeray
*या नेत्यांकडून संगणकपरिचालकांना दिलेल्या वचन व आश्वासनाचे उत्तर उत्तर मिळालेच पाहिजे!*
*१)मी तुमच्या मागणीला व आंदोलनाला पाठिंबा देऊन वचन देतो तुमचा प्रश्न सुटणार नाही तो पर्यंत मी स्वतः व शिवसेना तुमची साथ सोडणार नाही!*
--- ना.उद्धवजी ठाकरे साहेब,
मुख्यमंत्री महाराष्ट
*सिद्धेश्वर मुंडेना पोलिसांच्या ताब्यात ठेवणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध!रात्री शासनाने पोलीस यंत्रणेचा वापर करून संगणकपरिचालक संघटनेचे राज्यअध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांना जबरदस्ती ताब्यात घेतले व आंदोलकावरलाठीचार्जकेला.@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks#संगणकपरिचालक