@NCPspeaks@praful_patel@NCP_Parliament बरं ठीक आहे! मग महाराष्ट्रात का दिल्ली ची सीएससी. एसपीव्ही. कंपनी ग्रामपंचायत मधील #संगणकपरीचालक यांच्या गळ्यात बांधली या साठी नाही का आपल्या कडे एखादा पर्याय पक्ष वाढवा या साठी सर्व काही आणि जे तंत्रज्ञान जाणतात त्यांना मात्र काठ्या घातल्या या बद्दल काही बोला मग आम्ही ठरऊ कायते?
@SaamanaOnline आणि महाराष्ट्रात सामूहिक काठ्या घालण्याचा कार्यक्रम ठाकरे सरकार करत आहे! आम्ही ग्रामपंचायत मधील #संगणकपरीचालक न्याय द्या म्हणून दिवस रात्र ओरडत बसलो आम्हाला काय दिले तर रात्री ११.३० वा. झोडपत विना तिकीट मुंबई बाहेर काढलं हे तुम्ही आपल्या दैनिकांत लिहा अगोदर मग बघा बाहेर!
@SaamanaOnline खुपचं छान! आणि महाराष्ट्रातील ग्रामपंचायत मधील #संगणकपरीचालक यांच्यावर रात्री बे रात्री पोलिसांना ऑर्डर देऊन काठ्या घालण्याचे पण उत्तम काम केलं जरा राज्यातील युवक- भगिनी वरती हे कृत्य करतांना डोकं कुठं होत! आम्हाला न्याय मागण्याचा अधिकार नाही का? विचार करा जरा साहेब!
सिद्धेश्वर मुंडेना पोलिसांच्या ताब्यात ठेवणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध!रात्री शासनाने पोलीस यंत्रणेचा वापर करून संगणकपरिचालक संघटनेचे राज्यअध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांना जबरदस्ती ताब्यात घेतले व आंदोलकावर लाठी चार्ज केला.@CMOMaharashtra@OfficeofUT https://
मा.मुख्यमंत्री @uddhavthackeray साहेब तुम्ही ग्रामपंचायत #संगणकपरिचालक ला वचन दिले होते तुम्हला न्याय देऊ पण तुम्ही तर शेतकऱ्यांच्या सुशिक्षित मुलांन वर रात्री उप रात्री लाठ्या चालवल्या हे का तुमचे सरकार?
अजित दादा हेच का तुमचे सरकार तुम्ही सुद्धा अश्वासन दिले होते?
@OfficeofUT@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@RajThackeray
ग्रामपंचायत #संगणकपरिचालक वर जो अमानुष लाठीचार्ज झाला आहे त्याचे कारण फक्त आणि फक्त या प्रकल्पात होणारा भ्रष्टाचार आहे,जवळपास 392 कोटींचा हा घोटाळा असून पुन्हा त्याच कंपनीला पुन्हा ठेका द्यायचा आहे.
हे कशासाठी??
जाहीर निषेध