#संगणकपरीचालक उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री साहेब विरोधीपक्षात असताना संगणकपरिचालकांना अनेक वचन व आश्वासने दिली.पण कुठल्याही प्रकारचे आश्वासन न पाळता राज्याच्या ग्रामीण भागातील युवक - युवतीवर लाठीचार्ज करता,हेच वचन आणि हाच न्याय आहे का ?
@CMOMaharashtra@mrhasanmushrif
जाहीर निषेध ! सत्तेच्या जोरावर सत्तेचा गैरवापर करून आपण जी हुकूमशाही करत हुकूमत गाजवत #संगणकपरिचाल कांचे धरणे आंदोलन पोलीस प्रशासनाच्या साह्याने आंदोलन करते आणि आंदोलन प्रमुखांना मारहाण करत आंदोलन मोडीत काढलात।आपला जाहीर निषेध ! @CMOMaharashtra@mrhasanmushrif@AjitPawarSpeaks
मा.मुख्यमंत्री @uddhavthackeray साहेब तुम्ही ग्रामपंचायत #संगणकपरिचालक ला वचन दिले होते तुम्हला न्याय देऊ पण तुम्ही तर शेतकऱ्यांच्या सुशिक्षित मुलांन वर रात्री उप रात्री लाठ्या चालवल्या हे का तुमचे सरकार?
अजित दादा हेच का तुमचे सरकार तुम्ही सुद्धा अश्वासन दिले होते?
संगणकपरिचालकांचे सलग 8 व्या दिवशी आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरूच,मागण्या मान्य होई पर्यँत माघार घेणार नसल्याचा संगणकपरिचालकांचा निर्धार!
#बेमुदत_धरणे_आंदोलन#संगणकपरिचालक