हा पॅटर्न जुना झाला महामहीम!
अगोदर मनमोकळे वाईट बोलून घ्यायचं आणि मग समाजमाध्यम आणि प्रसारमाध्यमातून माफी मागायची.
पहिलेच बोलताना जीभ कशी झडत नाही? यावेळी माफी नाही, बाहेर आलेले बोल विसरणार नाही.
#KoshyariGoBack@BSKoshyari हटाओ
मुंबई विद्यापीठाच्या होऊ घातलेल्या सिनेट निवडणूक २०२२ नोंदणीकृत पदवीधर मतदार संघाच्या मतदार नोंदणी ऑनलाईन सोबत ऑफलाईन सुध्दा करण्यात यावी याकरीता मुंबई विद्यापीठाचे कार्यकारी कुलसचिव विनोद पाटील यांना निवेदन देऊन आग्रही मागणी केली.
मोखाडा तालुक्यामधील सावर्डेतील आदिवासी बांधव आणि भगिनींना जीव धोक्यात घालून नदीपात्रावरील लाकडी ओंडक्यावरून प्रवास करावा लागत होता. या जागी बांधलेल्या लोखंडी पुलाचे आज पर्यावरण मंत्री श्री आदित्य ठाकरे जी यांनी उद्घाटन केले. @AUThackeray
मॅडम तुमच्या घरात हवे त्यांना हवे तेवढ्या वेळेला बोलवा चहा पाजा आणि हनुमान चालीसा बोलवा. आम्हाला स्वतः हनुमान चालीसा, मारुती स्तोत्र येते असल्या बाटग्यांची गरज नाही.
हनुमान चालीसा म्हणायला येणाऱ्या एका महिलेला रोखण्यासाठी मातोश्रीला शिवसैनिकांनी 'कवच' प्रदान केलंय... कशाला एवढी भीती?
सोबत हनुमान चालीसा म्हणायचं..
चहा पाजून पाठवून द्यायचं...
सो सिम्पल...
आता कायदा, सुव्यवस्था, राष्ट्रपती राजवट, मोगलाई, शिवराय सर्व आठवतील.
मुळात मुद्दा आहे की याला पडणार होती आणि पडली. सांगून महाप्रसाद दिला आहे.
भक्तांनी यावर प्रत्युत्तर द्यायला हक्काने यावे आणि प्रसादाचा लाभ घेऊन जावा.
#साहेबांची_शिवसेना@ShivSena@SardesaiVarun@ShivsenaComms