@Awhadspeaks@ThaneCityPolice@SAIFPATHAN84@Sbhagat7000
शरीफा रोड समोर, अमृत नगर येथे १ महिन्यापूर्वी डिव्हायडर दुरुस्त करून वाहनांचा रस्ता बंद करण्यात आला होता. 20 दिवसांपूर्वी याबाबत ट्वीट करून TMC ला लक्ष देण्याची विनंती केली होती, मात्र अजूनही कोणतीही कारवाई झालेली नाही.
If voters are given an option to submit their mapping request by uploading required documents, and officials can later verify and approve it, the entire process will become faster and more transparent.
ईदच्या आनंदाला दुप्पट करण्यासाठी मुंब्रा येथील नूरी बाग परिसरातील नागरिकांनी वृक्षारोपण केले आहे 🌱
परंतु गेल्या जूनपासून अनेक झाडांना पाणी देणे बंद झाले आहे.
Thane Municipal Corporation यांनी याकडे तात्काळ लक्ष देऊन या झाडांना नियमित पाणीपुरवठा करावा, ही नम्र विनंती.
@TMCaTweetAway@SAIFPATHAN84@Sbhagat7000@Awhadspeaks
सागर हॉटेल ते अमृत नगर या परिसरातील फेरीवाले फळांचा कचरा, प्लास्टिक व इतर घाण थेट नाल्यात टाकत आहेत. त्यामुळे संपूर्ण नाला कचऱ्याने भरला असून स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
संदर्भासाठी छायाचित्रे संलग्न आहेत.” 👍
@TMCaTweetAway "मुंब्रा कौसा भागात दिवस-रात्र ट्रॅफिक जाम होण्याचे मुख्य कारण बेकायदा हॉकर आहेत. रस्ते व फुटपाथ पूर्णपणे काबीज, लोक हैराण, अॅम्बुलन्स व शाळेच्या व्हॅनही अडकतात. कृपया तातडीने eviction drive चालवा आणि अतिक्रमणे काढा. सामान्य जनतेच्या सोयीसाठी कठोर कारवाई करा!
@TMCaTweetAway@Awhadspeaks@CMOMaharashtra@DrSEShinde Sirs, please look the photos, heap of trash in front of Mittal Ground, Near Shiv Sena Shakha, Mumbra, since few days garbage is not being picked up and all scattered on main road, though common people in rain walking on Rd.
https://t.co/UNmFDQ3vs2
Stray Dogs population is increasing in our area, they attack to everybody who walks with bags in hand. please look and do the needful
Noori Baug, Opp. Sanjay Nagar
Mumbra.
@TMCaTweetAway