गेल्या २ दिवसांत वीज नाही!
🔴 २ दिवसांपूर्वी — ८ तास अंधार
🔴 आज — ६ तासांपासून वीज नाही!
@MSEDCL ला फोन केला तर "१ तासात येईल" — हे १ तास कधी संपणार? अजूनही वीज नाही! 📵🕯️
हीच आहे का @MSEDCL@CMDMSEDCL सेवा?
हाच आहे का कामाचा दर्जा?
आम्ही बिल भरतो — अंधारात राहायला नाही!
हा व्हिडिओ एखाद्या पार्किंगचा नाही तर तो आहे पिंपरी-चिंचवडमधील पुनावळे भागातील. हिंजवडी IT पार्कमध्ये काम करणारे हजारो IT Professionals या आणि आसपासच्या भागात राहतात. याच भागातील विविध IT कंपन्यांमुळे स्थानिकांना रोजगार मिळाला, मात्र गेल्या काही वर्षांपासून हा भाग पूर्णतः वाहतूक कोंडीत अडकलाय. परिणामी अनेक कंपन्यांनी स्थलांतर केलं असून काही कंपन्या स्थलांतराच्या मार्गावर आहेत.
या वाहतूक कोंडीवर तातडीने उपाययोजना केल्या नाहीत तर स्थानिकांना रोजगार देणाऱ्या आणि इथल्या आर्थिक प्रगतीला चालना देणाऱ्या अनेक कंपन्या बाहेर जातील आणि त्याची जबर किंमत इथला युवा आणि स्थानिकांना मोजावी लागेल. त्यामुळं सरकारने प्राधान्याने ही वाहतूक कोंडी सोडवावी.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar
#वाहतूककोंडी #Traffic #Hinjewadi #ITPark
प्रत्येक वेळी "लवकरच वीज येईल" हेच उत्तर, पण प्रत्यक्षात ना माहिती, ना ठोस उपाय.
आम्ही बिले वेळेवर भरतो. बदल्यात एवढीच अपेक्षा आहे — सातत्यपूर्ण आणि विश्वासार्ह वीजपुरवठा
नेमकी समस्या काय आहे? आणि कायमस्वरूपी समाधान कधी होणार?
@CMOMaharashtra@iShankarJagtap@Rahulkalate
@PCMCSarathi एक सोसायटील रहिवासी वारंवार तक्रार करून देखील स्वतःची चार चाकी गाडी श्रीनिवास सोसायटी ,वाकड च्या गेट समोर लावतो त्यामुळे रहिवाशांना येण्या-जाण्याचा अडचण होते. याबद्दल 112 नंबरला बऱ्याच वेळा तक्रार केली आहे परंतु उपाय निघाला नाही.
In IT, when employees switch companies, there’s either a
90-day #noticeperiod or a 6-month #coolingperiod
before working for the same client. 💼⏳
So why can #politicians switch parties today and contest elections tomorrow? 🤔
Should #Politics have a 90-day notice period + 6-month cooling period before contesting from a new party — just like the rules employees follow?
When leaders jump sides overnight, it confuses voters. Pune deserves stability, not political job-hopping. 🏛️➡️🏛️
If employees follow rules, leaders should too.
If IT has notice periods, why not politics?
#PuneElections #90DaysNoticePeriod #CoolingPeriod #PoliticalSwitching #ElectionReform #ITEmployeeVoice #VoterRights #PuneVotes #UrbanVoters #NonCompeteRule #PuneSpeaks #DemocracyReform
@pcmcindiagovin You expect us to spend 5-6 Lacs now to install STP Monitoring Systems after you provided Clearances to Real Estate Builders ? Why was the builder not forced to do this before handover of flats? @Thenewsagepune@pcmchsgsociety@AjitPawarSpeaks