MES-2026 मधील स्थापत्य अभियांत्रिकी (Civil Engineering) संवर्गासाठी तब्बल 0 पदे दर्शविण्यात आली आहेत. राज्यातील हजारो अभियंता विद्यार्थ्यांवर हा अन्याय आहे.
राज्यात अनेक विभागांमध्ये स्थापत्य अभियंत्यांची मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असताना भरतीत एकही पद न देणे अत्यंत चिंताजनक आहे.
विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून MES-2026 मध्ये रिक्त पदांचा समावेश करत सुधारित मागणीपत्र तात्काळ MPSC कडे पाठवावे, ही विनंती.
@INCHarshsapkal@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@girishdmahajan@RVikhePatil@SanjayDRathods@GulabraoRPatil@cbawankule
#MES2026 #CivilEngineering #MPSC #MaharashtraJobs #रोजगार
As we celebrate our nation’s independence, let’s remember — liberty thrives when we nurture it every day, through unity, empathy, and action. 🇮🇳
Happy #IndependenceDay#MoPNG
3 issues should be raised in the Parliament in Monsoon Session.
1. UPSC should release answer key immediately after the exam.
2. Cut off should be released immediately after the exam.
3. Carbon OMR sheets should be given.
If you're reading this post, please tag the MP of your areas in comments. This chain reaction will prompt them to raise it in the Parliament.
परीक्षेचे हॉलतिकीट आल्यापासून विविध माध्यमातून विद्यार्थ्यांनी मुंबई महानगरपालिकेला विनंती केली आहे तरी अद्याप #SE आणि #JE खासगी परीक्षा केंद्राबाबत @mybmc ने अद्यापनिर्णय घेतलेला नाही,आम्ही पुन्हा एकदा @mybmc ला विनंती करतो की कृपया लवकरात लवकर निर्णय घ्यावा.
#BMC_At_Tcs_ion
@mybmc अंतिम टप्प्यात आलेली अभियंता भरती प्रक्रिया पूर्ण करून आचारसंहिता लागण्यापूर्वी दुय्यम अभियंता आणि कनिष्ठ अभियंता जाहिरात प्रसिध्द करावी.
#BMC_Recruitment
Ratan Tata passes away: A giant departs, India left in grief
#RatanTata, the Chairman Emeritus of #TataSons, has passed away, leaving an indelible mark on India and the global business landscape. The demise of the visionary industrialist, who passed away on Wednesday night at the age of 86, has sent shockwaves through a nation that revered him.
At 86, Tata’s storied legacy transformed the Tata Group from a respected Indian conglomerate into a global powerhouse, forever changing the landscape of Indian industry.
Read more: https://t.co/HhWETocepG
@mybmc@sainiamit06 कृपया अंतीम टप्प्यात आलेले प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून आचारसंहिता लागण्यापूर्वी दुय्यम अभियंता आणि कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) जाहिरात प्रसिध्द करावी.
@mieknathshinde@dvkesarkar@VijayNahata_IAS @Dhananjay_AAP
शासन सेवेतील 'गट ब आणि क' पदांसाठीची जाहिरात तत्काळ प्रकाशित करण्यात यावी, यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी माझ्याकडे मागणी केली होती.
आज एमपीएससी अध्यक्षांना मी फोन करून यासंदर्भात विनंती केली. त्यांनी येत्या आठवड्यातच ही जाहिरात काढण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. यामुळे इच्छूक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मा.मुख्यमंत्री @mieknathshinde साहेब उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब विनंती आहे की कनिष्ठ अभियंता(स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी)जलसंपदा विभाग, पाणी पुरवठा विभाग व @mybmc या जाहिराती आचारसंहिता लागण्यापूर्वी प्रसिद्ध करण्यात याव्यात.नम्र विनंती 🙏
#WRD_JE#MJP_JE#BMC_SE_JE
आचारसंहिता काही दिवसांत लागण्याची शक्यता आहे तत्पूर्वी जलसंपदा आणि पाणीपुरवठा विभागाची कनिष्ठ अभियंता पदांची जाहिरात प्रसिद्ध करून स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा. नम्र विनंती 🙏
#MJP_JE#WRD_JE@Deepakk75058621@GulabraoRPatil@Dev_Fadnavis