Ordered food remotely via @zomato (Order #8391754215) on 24/07/26 frm 'Baap of Rolls' Delhi.
The receipt delivered was dated 22/07 & delivery proof images were blurred.
@zomatocare's unbelievable response? "It was double-sided printing!"🤡
#shame#zomato#cjp#ConsumerCourts
@TheSatyaShow@TheSatyaShow
" Satyabhai please read comments on your latest YouTube video..They are facing some transaction limit issue..mention your UPI I'd or any other way ..Love U 3000" ❤️
Railway's new rule of booking 2 months in advance is becoming a headache. I am not able to plan my trip as the booking section is always in waiting. This issue needs to be discussed and resolved.
@AshwiniVaishnaw@raghav_chadha@RahulGandhi@dhruv_rathee
विनाशिरस्त्रान दुचाकी चालवत आहेत.. सर्वसामान्यांना जसे स्पीड गन,सीसीटीव्हीच्या माध्यमातून चलन पाठवता तसे इथे चलन पाठवून त्वरित कारवाई करा ..
स्थळ: मोहोळ,सोलापूर
@MMVD_RTO@solapurrto#solapur#RoadSafety
काळ्या आईची प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या बळीराजासाठी महाराष्ट्रवादी हेल्पलाइन सदैव सेवेत!
शेतकऱ्यांसाठी सुरु असलेल्या महत्त्वपूर्ण योजनांच्या माहितीसाठी व समस्या निवारणासाठी
क्लिक करा - https://t.co/LY0YYaX84k
#MahaRashtrawadiHelpline#महाराष्ट्रवादी_हेल्पलाइन
हॅलो प्रिय आयोग @mpsc_office
१) स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023 निकाल कुठ आहे ?
२)अन्न व औषध प्रशासकिय सेवा मुख्य परीक्षा 2023 निकाल कुठ आहे ?
जाहिर करा निकाल किंवा सांगा किती अजून लागणार वेळ .....पण मूग गिळून गप्प राहू नका ....
#FSOCIVILMAINSRESULT23
आज महानिर्मितीच्या विविध प्रकल्पग्रस्त तसेच अन्य कर्मचारी यांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीस बीड येथून व्हीसीद्वारे उपस्थित राहिलो.
यावेळी परळी वैद्यनाथ येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात सकारात्मक चर्चा झाली. प्रकल्पासाठी मंजूर आकृतीबंधाच्या 50% जागा ह्या प्रकल्पग्रस्तांना राखीव ठेवण्यात येतील असा निर्णय यावेळी उपमुख्यमंत्री महोदयांनी घेतला त्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार.
प्रशिक्षण सेवेमध्ये तीन वर्षे पूर्ण झालेल्या उमेदवारांना सामावून घेणे, कनिष्ठ अभियंता व सहाय्यक अभियंता यांच्या भरतीतही प्रकल्पग्रस्तांना राखीव जागा ठेवणे, 2010 पासून बंद असलेले तंत्रज्ञ-4 हे पद पुन्हा नव्याने भरती सुरू करणे, यासह परळी औष्णिक विद्युत केंद्रातील 9व्या संचाच्या उभारणी संदर्भात सकारात्मक चर्चा झाली. याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मा. उपुख्यमंत्री महोदयांनी दिली.
@Dev_Fadnavis@SMungantiwar@cbawankule
#ParliTPS
#DMUpdates