बाळासाहेबांनी कमळीलाआधीच ओळखल होत, उद्दव साहेबांनी भाजपला त्यांची जागा दाखवुन बाळासाहेबांच स्वप्न पुर्ण केल..जे गद्दार आज भाजपची चाटत आहेत त्याना बाळासाहेबांच नाव घ्यायचा सुद्दा अधिकार नाही @AUThackeray@OfficeofUT
मैंने प्रधानमंत्री जी को पत्र लिखकर 130 करोड़ भारतवासियों की ओर से निवेदन किया है कि भारतीय करेंसी पर महात्मा गांधी जी के साथ-साथ लक्ष्मी गणेश जी की तस्वीर भी लगाई जाए।
वेदांता फॉक्सकॉन नंतर आणखी एक टाटा एअर बस निर्मितीचा 22 हजार कोटींची प्रकल्प गुजरातमध्ये स्थलांतरित..
महाराष्ट्रद्रोही सरकार महाराष्ट्रातील युवकांचे अजून किती नुकसान करणार? यांनी महाराष्ट्र भिकेला लावायचं कंत्राट घेतलं आहे का?
@mieknathshinde@Dev_Fadnavis#Airbusproject
एकवेळ फडणवीसच समजू शकतो, तो आधीपासूनच #महाराष्ट्रद्रोही आहे, परंतु इतके दिवस शिवसेनेत काढलेल्या हॅकनाथने चार रात्री काय त्याच्याबरोबर काढल्या इतका परिणाम झाला ?
#टाटा_एअरबस_प्रकल्प