@LegalLro Justice must be served! All authorities involved in atrocities against SC/ST individuals must be held accountable & punished under the Scheduled Caste & Scheduled Tribe (Prevention of Atrocities) Act, 1989 #NoToAtrocities#JusticeForAll
MIDC हे कर्जतकरांचं स्वप्न आहे. विकासाची कुठलीही दूरदृष्टीचा नसलेल्या @RamShindeMLA यांनी उगाचच कुतूहल दाखवून राजकारण करू नये.
@Dev_Fadnavis आपण राम शिंदे यांना सतत पाठीशी घातल्याने आज मतदारसंघात @RRPSpeaks यांची सत्ता आहे.
Be the party with difference.
@JPNadda@cbawankule
.@PuneCityPolice एका माजी खासदाराचं सुद्धा हे रक्षण करू शकत नाहीत. @CPPuneCity हे पुण्याच्या ढासळत्या कायदा सुव्यवस्थेचे प्रतिक आहेत. @KiritSomaiya यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध.
@ChDadaPatil हे आपल्या प्रदेश उपाध्यक्षांचं रक्षण करू शकत नाहीत आणि म्हणे सत्ता स्थापन करणार!!!
Prabhu Shriram symbolically directing ModiJi to build a school on 5 Acre.❣️
@ShashiTharoor help them and take initiative to build a school on 5 acre land and set an example..😊
But we all are sure that you dont have courage to do that because that is your #Secularism.
भरतखंड भोगुं दे रामराज्य संपदा
धर्मरक्षणी-क्षणीं, मी अजिंक्य वासवां....
क्षण राष्ट्राच्या पुनरुत्थानाचा.....
शक्य त्या पद्धतीने सुरक्षित राहून आनंदाने साजरा करूयात..
#जयसियाराम#भारतमाता_की_जय...🇮🇳