@degree_holders@PMCPune@MMRDAOfficial अरे #ReexamGang, Logic ला सुट्टी द्या 😂 फोटो दिसला = LEAK सिद्ध? फोटो कधीचा, कुठून आला, exam आधी मिळाला का—काहीच सिद्ध नाही. पण RE-EXAMचं आंदोलन आधी! 🤡 पुरावा नंतर, political narrative आधी? विद्यार्थ्यांचं future chessboard बनवणं बंद करा. #OnlyNiyukti#PMCJE
👆MPSC ने घेतलेली परीक्षा ह�� ऑफलाईन प्रकाराची होती जशी नीट एक्झाम होती. पीएमसी ही ऑनलाईन परीक्षा झाल��य जशी तलाठी व म्हाडा झाली होती. पीएमसी ने याबाबत या अगोदरच भूमिका स्पष्ट केली आहे. @PMCPune @navalMH @prajytnair
@JusticeForPmcJE@navalMH@prajytnair आणि त्यामागे राजकीय narrative चालवायचं—हा कोणता न्याय? 😭
पुरावा नंतर येईल, पण आंदोलन आधी? विद्यार्थ्यांच्या भविष्याला political chessboard बनवून स्वतःला न्यायाचे ठेकेदार समजण्याचा हा प्रकार बंद करा.
पुरावा नसेल तर आरोप नाही.
तपास पूर्ण नसेल तर निकाल नाही.
#OnlyNiyukti#PMCJE
@JusticeForPmcJE@navalMH@prajytnair अरे #ReexamGang, Logic ला पण थोडी सुट्टी द्या!
फोटो कोणत्या वेळचा, कुठून आला, तो actual question paper चाच आहे का आणि त्याचा exam आधीच बाहेर गेल्याशी संबंध आहे का—हे सिद्ध झालंय का? नाही.
तपास सुरू असताना निकाल आधीच जाहीर करून विद्यार्थ्यांना “RE-EXAM RE-EXAM”च्या नादात लावायचं.
आमची मागणी स्पष्ट आहे — सत्य बाहेर यावे, दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कोणताही अन्याय होऊ नये.
@navalMH@prajytnair@PMCPune@rohit
@PMCPune@Dhananjay4INC सोशल मीडियावरील अप्रमाणित माहितीच्या आधारावर संपूर्ण भरती प्रक्रिया थांबवणे योग्य नाही. गैरप्रकार सिद्ध झाल्यास दोषींवर कठोर कारवाई व्हावी, पण प्रामाणिक उमेदवारांवर अन्याय होऊ नये. सर्व पात्र उमेदवारांची नियुक्ती लवकरात लवकर करण्यात यावी. #WeSupportPMC#PMCRecruitment
जलसंपदा (WRD) विभागात रिक्त असणाऱ्या हजारो कनिष्ठ अभियंत्याच्या जागा नेमकं भरणार तरी कधी? आचारसंहिता अगदी काही दिवसात लागेल... हजारो बेरोजगार तरुण जाहिराती च्या प्रतीक्षेत आहेत. आत्ता तरी जाहिरात प्रसिद्ध करा
#WRD_JE@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis
@rakazonegaming REAL GAMERS do Marathon , REEL GAMER just compare .People who do nothing they just compare but @rakazonegaming we love you❤️ and learn a lot from you and Marathon stream was THE BEST of all time enjoyed a lot 🫶 Fun stream with best people @fa2_yt@mackletv @ Anuj Bhai@ Anna