'इतर कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता' असं बोलणा-या राजकीय पक्ष आणि डबल ढोलकी नेत्यांच्या सहानुभूतीची आम्हाला गरज नाही.
कायमस्वरुपी टिकणारं आरक्षण घेणार आणि ओबीसी मधूनच..
#MarathaKunbi_Reservation#मराठे_मुंबईत_येतायत
श्री. मनोज जरांगे पाटलाची तब्यत खुपचं खालावत चालली आहे.
जरांगे पाटील कृपा करून उपोषण सोडा. 🙏
या निर्दयी, निष्ठुर राज्याकर्त्यांना धडा शिकवण्यासाठी तुम्ही आवश्यक आहात. अशी अनेक आंदोलन उभी करू त्यासाठी तुम्ही गरजेचे आहात.
#मराठा_आरक्षण 🚩
#OBCमधूनचमराठाआरक्षण
न भूतो न भविष्यती असा समाज एकवटलाय..
मराठा समाजाला एकत्र पाहून सत्ताधारी असोत की विरोधक, सगळ्यांची फाटली आहे.
याला हिंसक वळण लावून आपले आंदोलन बदनाम करू पाहणाऱ्या वृत्तीपासून सावध व्हा बांधवांनो.
विजय आपलाच असेल..🙏
#OBCमधूनचमराठाआरक्षण
कुठेही हिंसाचार झाला की सरळ मराठा आंदोलकांवर त्याचा ठपका कशासाठी??
उद्या कोणीही उठून मराठ्यांच्या नावाखाली कुठेही जाळपोळ करेल.
मीडियाने अगोदर शहानिशा करावी,
हिंसाचाराची चौकशी करून जे दोषी असतील त्यांवर कारवाई करा.
सरळ मराठ्यांवर आरोप कोणाच्या सांगण्यावरून?
#OBCमधूनचमराठाआरक्षण
अजित पवारांना बारामतीतचं गावबंदी.
सकल मराठा संघटना अजितदादांच्या गाव बंदीवर ठाम.
कारखाना संचालक आणि पोलीस यांच्यातील बैठक निष्फळ.
अजितदादानां कारखान्यात मोळी टाकू न देण्यावर ठाम.
अजितदादा आले तर आंदोलन तीव्र करण्याचा आंदोलकांचा इशारा.
#मराठा_आरक्षण 🚩
#OBCमधूनचमराठाआरक्षण
बारामती कोणाचा बालेकिल्ला नाही हे मराठा आंदोलकांनी दाखवून दिलं.
माळेगाव सहकारी साखर कारखाना, बारामती येथील मोळी पूजन कार्यक्रम मराठा क्रांती मोर्चातील महिला भगिनींच्या हस्ते पार पाडण्यात आला.
मराठा खडा तो सरकार से बडा.🔥
#बारामती#मराठा_आरक्षण 🚩
#OBCमधूनचमराठाआरक्षण
जरांगे पाटलांच्या जिवाला काही धोका निर्माण झाला तर आख्खा महाराष्ट्र पेटेल क्षणभरात..!!
सरकारने गंभिरतेने दखल घ्यावी.
आण्णासाहेब पाटील,जावळे पाटील यांनी #मराठाआरक्षण साठी बलीदान दिले तेव्हा सोशल मीडिया नव्हता अन् लोकांना जास्त माहिती ही नव्हती..!!
#OBCमधूनचमराठाआरक्षण
जरांगे पाटलांच्या जिवाला काही धोका निर्माण झाला तर आख्खा महाराष्ट्र पेटेल क्षणभरात..!!
सरकारने गंभीरतेने दखल घ्यावी.
आण्णासाहेब पाटील,जावळे पाटील यांनी #मराठाआरक्षण साठी बलीदान दिले तेव्हा सोशल मीडिया नव्हता अन् लोकांना जास्त माहिती ही नव्हती..!!
#OBCमधूनचमराठाआरक्षण
महात्मा ज्योतीराव फुले यांनी वर्णन केले आहे तो शेतकरी "कुळवाडी" म्हणजेच कुणबी आहे..!!
'शेतकऱ्यांचा असूड', 'इशारा' अशा पुस्तकांमधून ज्या शेतकऱ्याच्या हलाखीचे वर्णन केलेले आहे तो मुख्यत्वे मराठा कुणबी शेतकरी आहे म्हणूनच #OBCमधूनचमराठाआरक्षण मिळावे..@CMOMaharashtra
#bmc_akam#bmcamrutmahotsav
आज दि.13.8.22 रणी बाग पेंग्विन सभागृहात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त @mybmc शिक्षण विभागातील संगीत शिक्षक आणि विद्यार्थी यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.या वेळी EO राजेश कंकाळ,उद्यान संचालक संजय त्रिपाठी व इतर अधिकारी उपस्थित होते.
युवाशाही संघटना महाराष्ट्र राज्य ,
अध्यक्ष तुषार देशमुख , उपाध्यक्षा अश्विनी कडू , उपाध्यक्ष तुषार शेटे तसेच संपूर्ण युवाशाही संघटनेचे पदाधिकारी यांनी सर्वानुमते दाखवलेल्या विश्वासाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार
@yuva_shahi18@Tushard40764432
@AshwiniKadu18
@Tusharshete12
मिशन एडमिशन #एकच_लक्ष्य_एक_लक्ष अंतर्गत मनपा शाळांची पट संख्या वाढविण्यासाठी नवीन प्रवेश करून उत्कृष्ट पट नोंदणी केलेल्या शाळांच्या मुख्याध्यापकांचे सत्कार मा सह आयुक्त शिक्षण श्री अजित कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले