सगळ्यांना जगण्यासाठी किमान वेतन का���दा लागू झाला आहे तर काहीना लागू होत आहे! तर मग 20 वर्षांपासून दुर्लक्षित असणाऱ्या #शिक्षणसेवक या प्राण्याला का वाळीत टाकले आहे बरं? का त्याची 6 हजारी वेठबिगारी थांबवू शकत नाहीत?
#शिक्षणसेवक_रद्द करून #शिक्षणसेवक_मान��नवाढ का नाही?
@VarshaEGaikwad
अगदी योग्य @RealBacchuKadu भाऊ. #शिक्षणसेवकांवर आता पर्यंत अन्यायच झालाय, आता आपणच #प्रहार करून आर्थिक संकटातून मुक्त करा. #शिक्षणसेवक_मानधन वाढवून भाऊ न्याय द्या.सर्वसामान्य माणूसच सर्वसामान्य माणसाचे प्रश्न समजू शकतात.
अगोदर कोरोना ड्युटी आता इलेक्शनची आणि मानधनवाढ करायला मात्र तयार नाहीत.
आहे ते मानधन पण वेळेवर देत नाही. आता 35 km तीन ट्रेनिंग ना बस ना काही
चालु द्या छळ
शाळेपासून पंचायत समितीपर्यंत कुणी कसेही उचला कुठेही आपटा
सहा हजारवर फुल अधिकारी #शिक्षणसेवक#समान_काम आहे पण #समान_वेतन नाही
मा @RajThackeray साहेब,
सस्नेह ज�� महाराष्ट्र.
आम्हा नवनियुक्त #शिक्षणसेवकांना न्याय मिळवून द्या.
पात्रता D.ed, B.ed+TET+CTET+TAIT =शिक्षणसेवक (3 वर्ष मासिक मानधन 6000रु.)
साहेब 20 वर्ष जुनी योजना अजून #मानधनवाढ नाही. शेवटी न्याय कृष्णकुंज वरच व्हावा हि इच्छा. जय महाराष्ट्र.