@therealshivsena @mieknathshinde पूर्वलक्षी प्रभावाने लागू करा ते पण ७ वेतन आयोग लागू झाल्यापासून मगच गाजावाजा करा. ...शिक्षणसेवक संपून गेला आमचा २०१९ पासुन पवित्र पोर्टल मधून लागलेले शिक्षणसेवक मागणी करत आहेत.
@BodkheShilpa@rautsanjay61 धन्यवाद मॅडमजी👏
आपल्याला इतरांचे दुःख दिसले पण आपल्याच राज्यातील #शिक्षणसेवक असणारा जीव दिसला नाही!
तो कशाप्रकारे 6 हजारांत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह मुंबई, पुणे सारख्या शहरात करत असेल याचा आपण नक्कीच शोध घ्यावा!
वेठबिगारी सम जगत आहे!
#शिक्षणसेवक_मानधनवाढ@RajThackeray
@CMOMaharashtra याची काही गरज आहे का? शिक्षण सेवक यांचे मानधन वाढ सोडून आमदारांचे घर बांधा. धन्य हो मुख्यमंत्री साहेब. आम्ही 6000हजारात जगावं कसं.
#शिक्षणसेवक_मानधनवाढ
#शिक्षणसेवक_मानधनवाढ महाभकास आघाडी ने स्वतःचा विकास साधावा कारण पुढील 50 वर्ष तरी तुमची सत्ता परत येणार नाही. काँग्रेस च्या @VarshaEGaikwad यांनी तर पक्षाला आणखीच रसातळाला नेले आहे.दिल्ली,पंजाब प्रमाणे सत्ता बदल घडेल निवडणुकीत दाखवून देऊ.@AjitPawarSpeaks@RealBacchuKadu
@ShrimantManey परिविक्षाधीन शिक्षकांच्या (शिक्षण सेवक) बाबतीत आताच्या @MahavikasAghad3 सरकारचे असलेले उदासीन धोरण व होणारी आर्थिक कुचंबणा बघून भविष्यात युवक शिक्षकी पेशाकडे वळताना लाख वेळा विचार करतील व असे झाल्यास याचे पाप हे आताच्या महा विकास आघाडी सरकारचे असेल.
#निषेध@AjitPawarSpeaks
विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवणारे #शिक्षण_सेवक यांचे मानधन वाढवण्याऐवजी आमदारांच्या ड्रायव्हरचा पगार 15000 ऐवजी 20000 व P. A. 25000 ऐवजी तीस हजार रुपये तसेच आमदारांच्या विकास निधी वाढ एक दिवसात मंजूर
@AjitPawarSpeaksथोडी पण लाज वाटत नाही का?
#महाविकासआघाडी धिक्कार असो
आमदारांच्या चालकाचा पगार एका वर्षात दोनदा वाढला आणि शिक्षणसेवक मागील 20 वर्षांपासून 6000 वर वेठबिगारी करतोय.त्याची पगारवाढ करायला तुमच्याकडे कोरोनामुळे खालावलेली परिस्थिती आहे .
वा @AjitPawarSpeaks दादा मानले तुम्हाला...
धन्य ते मंत्री आणि धन्य ते निर्णय
#शिक्षणसेवक_मानधनवाढ
#शिक्षणसेवक_मानधनवाढ साठी लागणारा निधी चीन वरून येतो का? त्याला कोरोनाचे कारण असते,आर्थिक मंदी येते.आणि आमदार ड्रायव्हर,P.Aयांना निधी महाराष्ट्रातला,हा निधी कुठून आला ?उच्च शिक्षित तरुणांना खुळे समजता काय?ही लोकशाही नाही,याला आमदारशाही म्हणायला हवे. @AjitPawarSpeaks
ही असली शिक्षणसेवक यांची अवस्था देशातील फक्त 1 ट्रिलियन अर्थ व्यवस्था असलेल्या माझ्या महाराष्ट्रातच आहे. दुर्दैव आहे. #शिक्षणसेवक_मानधनवाढ बाबत कुंपणच शेत खातेय.