मा.मुख्यमंत्री श्री.@mieknathshinde साहेब, मा. उपमुख्यमंत्री श्री.@Dev_Fadnavis साहेब, तुमचं शासन आलं आणि ही बैठक लावली त्याबद्दल आभार.
आमचे शिक्षण सेवक कालावधी पूर्ण व्हायला अवघे 2 महिने बाकी आहे,संपूर्ण कालावधी आम्ही केवळ 6000/-रुप���ांत काढला आहे.
आदरणीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री साहेब @mieknathshinde@Dev_Fadnavis#शिक्षणसेवक_मानधनवाढ ही पूर्वलक्षी प्रभावाने करावी जेणेकरून गेल्या 3 वर्षात जे शोषण झाले आहे ते दूर होईल व दरम्यान झाले थोडे कर्ज फेडता येईल. नोकरी आपण दिली, सन्मानही तुम्हीच करा