बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) मधील कनिष्ठ अभियंता व दुय्यम अभियंता पदाच्या परिक्षा IBPS कडून मार्चच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात घेतल्या जाणार आहेत. खाजगी केंद्रावरील पेपरफुटीची प्रकरणे पाहता या परीक्षा टीसीएस केंद्रांवरच घेण्याची मागणी राज्यभरातील विद्यार्थी करत आहेत.
परिणामी या परिक्षा ही TCS ION Digital केंद्रावर घेण्यासंदर्भात सरकारकडून IBPS संस्थेला निर्देश देण्यात यावेत, ही विनंती.
@Dev_Fadnavis@mieknathshinde
#BMCExam | #IBPS | #StudentDemand | #MaharashtraGovernment |
@mybmc रविवार दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी होणाऱ्या दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) सरळसेवा भरती परीक्षे साठी सुमारे 3200 महिला उमेदवारांना सुद्धा लांबची remote Centers देण्यात आली आहेत असे समजते @Dev_Fadnavis जी ₹1000/- भरून जिथे साधं टॉयलेट नाही! महिला सुरक्षेबाबत काय????
याची सर्वस्वी जबाबदारी मुंबई महानगर पालिका प्रशासन, IBPS व @MahaPolice यांची असेल @mieknathshinde साहेब 20% मुल
मुलीनां 250 km कमीत कमी प्रवासासाठी शनिवारी रात्री मुक्कामाला यावं लागेल. परीक्षा रविवारीच संध्याकाळी 4 ते 7 म्हणजेच रविवार मुक्काम! सोबत आईवडील किंवा भाऊ असं कमीत कमी ₹6000/- खर्च???
साहेब मुलीनी आज नांदेड मध्ये आपणास सविस्तर माहीती दिलीत त्यामुळं आपणा सर्वांना कळकळीची विनंती खाजगी बदनाम केंद्रांवर गैरप्रकार टाळण्यासाठी TCS ION Digital Centers वरच परीक्षा घ्यावी अन्यथा गोरगरीब पोरं खचून जातील म्हणून @mybmc अजून वेळ आहे!उगाच अट्टहास करू नका! खाजगी केंद्रांवर आत काय होईल कोणालाच समजणारच नाही! पोलीसांनाही कारण ते केंद्रां बाहेर असतात! म्हणून मायबापा हो TCS ION Digital Centers घ्या! तमाम गोरगरिबांच्या लेकरांन साठी @iambadasdanve जी आपण आज स्वतः आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिलं त्याबद्दल आभार व धन्यवाद! @RRPSpeaks@Awhadspeaks आपलेही आभार!! सहकार्याच्या अपेक्षेत!!!
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@Nibe_Limited परीक्षा ION डिजिटल केंद्रावरच झाल्या पाहिजे, ज्या सेन्टर वर पेपर फुटी झाली तिथं पण परीक्षा, यामुळे रात्रंदिवस अभ्यास करून मेहनत करत असलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होतेय तरी परीक्षा अधिकृत सेन्टर वरच घ्यावी, आजच प्रसिद्धी पत्रक काढावे.
@mybmc#BMC_At_TCS_Ion_Centre
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@Nibe_Limited परीक्षा ION डिजिटल केंद्रावरच झाल्या पाहिजे, ज्या सेन्टर वर पेपर फुटी झाली तिथं पण परीक्षा, यामुळे रात्रंदिवस अभ्यास करून मेहनत करत असलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होतेय तरी परीक्षा अधिकृत सेन्टर वरच घ्यावी, आजच प्रसिद्धी पत्रक काढावे.
@mybmc#BMC_At_TCS_Ion_Centre
परीक्षेला ३ दिवस बाकी, अजून पण BMC ने private centre रद्द केलेले नाही, ion center available असून private center का ? 900/1000 परीक्षा शुल्क घेऊन असे का ? विद्यार्थ्यांची मागणी टाळू नका.... लवकर ion सेण्टर घोषित करा #BMC_At_TCS_Ion_Centre
परीक्षेला ३ दिवस बाकी, अजून पण BMC ने private centre रद्द केलेले नाही, ion center available असून private center का ? 900/1000 परीक्षा शुल्क घेऊन असे का ? विद्यार्थ्यांची मागणी टाळू नका.... लवकर ion सेण्टर घोषित करा #BMC_At_TCS_Ion_Centre
मा. आशिष शेलार,
पालकमंत्री, मुंबई उपनगर जिल्हा.
माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री
महाराष्ट्र राज्य
विषय : मुंबई महानगरपालिका (BMC SE/JE) सरळसेवा भरती २०२४ परीक्षा TCS iON च्या अधिकृत सेंटरवर घेणेबाबत.
संदर्भ : वरील विषयावर आज झालेली चर्चा.
महोदय,
मुंबई महानगर पालिकेच्या आगामी ६९० अभियंता पदांच्या भरतीबाबत, राज्यातील लाखो अभियंता परीक्षार्थींच्या जिव्हाळ्याचा विषय समजून घेऊन, तरुणांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याच्या आपल्या भूमिकेबद्दल खूप खूप आभार.
मुंबई महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता / दुय्यम अभियंता पदाच्या ६९० जागांसाठी ९ फेब्रुवारी, २०२५ आणि मार्च २०२५ मध्ये IBPS या संस्थेमार्फत परीक्षा घेतल्या जाणार आहेत. या परीक्षेसाठी हजारो अर्जदार विद्यार्थ्यांनी भरलेल्या पर्यायी परीक्षा केंद्रांच्या व्यतिरिक्त त्यांना दुसरेच परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. परीक्षा केंद्रे खाजगी असल्यामुळे गेल्या अनेक परीक्षांचा इतिहास पाहता त्या केंद्रांवर गैरप्रकार होण्याची शक्यता अधिक आहे. गेल्या ५ - ६ वर्षांत झालेल्या तलाठी, मृद व जलसंधारण, म्हाडा आदी विभागांच्या परीक्षा खाजगी परीक्षा केंद्रांवर घेतल्या गेल्या होत्या व या खाजगी केंद्रांवर पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे घोटाळे झाले आहेत. खाजगी परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात कॉपी झाल्याचे प्रकारही झाले आहेत. ८ महिन्यांपूर्वी हि बाबा आम्ही मुंबई महानगर पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली होती.
हजारो विद्यार्थ्यांना दूरच्या जिल्हातील खाजगी केंद्रे देण्यात आली आहेत. परीक्षेचे नियोजन खाजगी परीक्षा केंद्रांवर झाल्यामुळे परीक्षार्थींमध्ये विश्वासघात झाल्याची भावना निर्माण झाली आहे. IBPS या संस्थेचे, दुसरी शासनमान्य संस्था असलेल्या TCS ION सोबत करार असल्यामुळे TCS ION ची स्वतःची मोठी क्षमता असलेली परीक्षा केंद्रे या परीक्षांसाठी वापरता येऊ शकतात. त्यामुळं ही परीक्षा TCS ION च्या केंद्रांवर घेण्यात यावी, जेणेकरून सर्व गैरप्रकार टाळता येतील, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.
या पत्राद्वारे आपणांस विनंती करण्यात येत आहे कि कृपया आपण स्वतः यात लक्ष घालून, विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करून लाखो विद्यार्थ्यांना “न्याय” द्यावा.
धन्यवाद,
@ShelarAshish@mybmc@degree_holders@Mpsc_Andolan
#BMC_JE #BMC_SE #TCS_ION_Digital #MCGM
#BMC_At_TCS_Ion_Centre #BMC_atION_Centre #BMC_iONexamसेंटरचद्या
मा.मुख्यमंत्री महोदय
@Dev_Fadnavis
मा. @mieknathshinde साहेब
@mybmc च्या 9 फेब्रुवारी पासून सुरु होणाऱ्या दुय्यम अभियंता परीक्षेसाठी आजपासून केवळ दोन दिवस उरले आहेत.
सर्व उमेदवार आपणास ION digital center allotment साठी विनंती करून थकले.आपण मौन बाळगून आहात.
🔸@mybmc आयुक्त मा.भूषण गगराणी सर आपल्यासारख्या उच्चशिक्षित,अनुभवी व नावाजलेल्या
अधिकाऱ्याकडून परीक्षार्थीना पारदर्शकतेची अपेक्षा आहे,मुळात तो
त्यांचा अधिकारच आहे.
तरीही आपण अद्याप यावर कार्यवाही का करत नाही हे अनाकलनीय तर आहेच सोबत धोक्याची घंटा आहे.
👉 1000 रुपये परीक्षा शुल्क देऊन एकतर 600-700 km दूर center देऊन काय साध्य करत आहात?
👉 ज्या center वर यापूर्वी गैरप्रकार,गैरव्यवहार झाले आहेत तिथेच पुन्हा परीक्षा घेणे म्हणजे कळसच गाठला.
हेच का विद्यार्थी हित ??
🔶 सगळं संशयास्पद च आहे...
सुविधा नसलेले, अडगळीतले centers allot करणे, अधिकृत ठिकाणी परीक्षा घेणे टाळणे,
संध्याकाळी 5-7 हा exam timing
मग exam transparency ची अपेक्षा सोडूनच द्यायची काय?
सरकारने व मा.आयुक्त महोदयांनी तसे जाहीर करावे.
👉 कोटींमध्ये परीक्षा शुल्क जमा झाले त्या परीक्षेचे हे असे हाल ?
परीक्षेला जातानाच पारदर्शकता गायब असेल तर काय त्या परीक्षेला अर्थ उरतो.
🔸 सर्व उमेदवारांतर्फे पुन्हा एकदा सांगतोय..
यावर पुनर्विचार करावा.
अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात एकही ठिकाणी गैरव्यवहार ,गैरप्रकार झाल्यास,उघडकीस आल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी
@mybmc ची तर असेलच , सरकारला याचा जाब विचारला जाईलच
याची कृपया अत्यंत गंभीरतेने नोंद घ्यावी
@maha_governor@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@DGPMaharashtra@maha_udd@NANA_PATOLE@ssaunik
येत्या रविवारी ही परीक्षा पार पडणार आहे. पण यासाठी अत्यंत गैरसोयीची आणि लांबची परीक्षा केंद्रे उमेदवारांना देण्यात आली आहेत.
#BMCExam#EngineerExam#SakalNews#TCSION
https://t.co/FBRFI3YfII
#BMC मधील कनिष्ठ अभियंता / दुय्यम अभियंता पदाच्या ६९० जागांसाठी येत्या ९ फेब्रुवारीला #IBPS मार्फत परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र विद्यार्थ्यांनी ऑप्शन मध्ये भरलेली सेंटर सोडून त्यांना भलतेच सेंटर देण्यात आले आहेत. पुण्याच्या मुलांना भंडारा, नागपूर अशा लांबच्या ठिकाणची सेंटर देण्यात आली आहेत. काही सेंटर तर अत्यंत गैरसोयीच्या आणि अडचणीच्या ठिकाणी देण्यात आले आहेत. जिथे गैरप्रकार होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळं ही परीक्षा TCS ION Digital सेंटर्समध्ये घेण्यात यावी जेणेकरून सर्व गैरप्रकार टाळता येतील, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.
राज्य शासनाने तत्काळ याची गंभीर दखल घ्यावी आणि संभाव्य गैरप्रकाराला आळा घालावा.
@Dev_Fadnavis
@Dhananjay_AAP माननीय धनंजय शिंदे सर आपण बेरोजगार विद्यार्थ्यांसाठी करत असलेल्या प्रयत्नांबद्दल खूप खूप आभार @mybmc कृपया आपण विद्यार्थ्यांच्या विविध मागण्याची तत्काळ दखल घ्यावी ही विनंती.
#BMC_At_TCS_Ion_Centre
@mybmc ने अगोदरच मार्च २०२४ मधील प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीसाठी डिसेंबर महिना लावला आणि आत्ता का येवढी घाई सुरू आहे? कृपया पुन्हा एकदा परीक्षा केंद्र यासंदर्भात संवेदशीलतेने निर्णय घेण्यात यावा.