नाशिक -
- फटाकेबंदीचा निर्णय महासभेत फेटाळला
- महापालिका महासभेत सर्वपक्षीय नेत्यांनी फटकेबंदीचा प्रस्ताव फेटाळला
- सर्वपक्षीयांच्या विरोधानंतर अखेर फटकेबंदीचा प्रस्ताव मागे
- नाशिककरांची यंदाची दिवाळी दणक्यातचं
Covid-19 Updates
मालेगावमध्ये 39 व नाशिकमध्ये 7 असे जिल्ह्यात एकूण 46 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण. धुळे येथे मरण पावलेल्या युवतीचा नाशिकच्या रुग्णांमध्ये समावेश न करण्याची राज्याच्या आरोग्य खात्याची सूचना.
#Nashik
मालेगावात आणखी ४ जण कोरोना पॉझिटिव्ह https://t.co/vIcasvVBUK