साई मंदिर मार्ग. छत्रपती शिवाजी महाराज नगर. वि���ेपार्ले पूर्व. मुंबई ५७.. हे पत्रे रस्त्यावर लावले आहेत. हा रस्ता सामान्य नागरिकांचा आहे.. जर ही जागा खाजग�� असेल तर त्या ठिकाणी त्यांची हद्द असते.. काही ही घटना घडू शकते...
@bmcbbsr @mybmc @North_kaaai @MTPHereToHelp @MumbaiPolice
साई मंदिर मार्ग. छत्रपती शिवाजी महाराज नगर. विलेपार्ले पूर्व. मुंबई ५७.. हे पत्रे रस्त्यावर लावले आहेत. हा रस्ता सामान्य नागरिकांचा आहे.. जर ही जागा खाजगी अ��ेल तर त्या ठिकाणी त्यांची हद्द असते.. काही ही घटना घडू शकते...
@bmcbbsr @mybmc @North_kaaai @MTPHereToHelp @MumbaiPolice
ही रिक्षा गेले 2 महिने पासून सुभाष रोड सूरी बिल्डिंग शेजारी उभी आहे.. त्यात खूप घाण पसरत आहे. शाळेचा रस्ता असल्या ��ुळे अडचण होत आहे... @mybmc @BMCkeast @MTPHereToHelp
शिवसेना नेते @advanilparab साहेब ह्यांचा मार्गदर्शनाने व @mybmc@mybmcWardKE सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराज नगर दीक्षा मंडळ विलेपार्ले येथे पंप लावण्यात आला आहे.. धन्यवाद DMC विश्वास मोटे सर व भूपेश राणे.प्रिया वाघमारे.आकाश साळोखे सर्व अधिकारी @mybmcSWM@ShivSenaUBT_
छत्रपती शिवाजी महाराज नगर विलेपार्ले पूर्व येथे शौचालय च काम चालू असताना परिसर कचरा झाल होता.मग के BMC के पूर्व चे अधिकारी सुशांत गोडबोले सर यांनासंपर्क करून सर्व कचरा उचलण्यात आला..स्थानिक नागरिकांनी BMC चे आभार मानले.@mybmc@mybmcWardKE@mybmcSWM@advanilparab@ShivSenaUBT_
��पणास कळविण्यात येत आहे की दीक्षा मित्र मंडळ छत्रपती शिवाजी महाराज नगर विलेपार्ले पूर्व येथे २००-३०० बैठी घर आहेत.ह्या ठिकाणी पाणी निघायचं मार्ग नाही आहे.पत्र पण दिले आहे.Dr बिपिन शर्मा सर आपण लक्ष द्यावे अशी विनंती.@mybmcWardKE @mybmc @advanilparab
छत्रपती शिवाजी महाराज नगर दीक्षा मंडळ मैदान येथे चेंबर मध्ये कचरा होता त्या मुळे पाणी साचलं होत..BMC keast अधिकार��� प्रिया वाघमारे मॅडम ह्यांना संपर्क करून त्याने तात्काळ forex मशीन पाठवली... व सर्व पाणी निघून गेले... धन्यवाद @mybmc @mybmcWardKE @mybmcWardKE @mybmcSWM
छत्रपती शिवाजी महाराज नगर विलेपार्ले पूर्व येथे डिसेंबर पासून सुरू झाले होते काम.आता गेल्या ७ दिवस काम बंद आहे.३०० ते ४०० घर आहेत..स्थानिक नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.पाऊस पण१ महिना राहिला आहे.जबाबदार कोण? @mybmcWardKE@mybmc@advanilparab@ShivSenaUBT_@AUThackeray
@mybmcWardKE@mybmc@MTPHereToHelp सदर ही गाडी गेली १५ दिवस ह्या ठिकाणी उभी आहे.त्यामुळे स्थानिक नागरिकांना कचरा टाकण्यासाठी त्रास होत आहे.. स्थळ - मंगल रॉयल बिल्डिंग.N.P thakkar road..vileparle east.mumbai 57
गेले कित्येक दिवस धापा तुटला आहे...ह्या रस्त्यावरून दिवसभर शाळेतील मुलं. ज्येष्ठ नागरिक व हॉस्पिटल आणि हॉल पण आहे..
आपणास विनंती आहे की..धापा बदलून द्यावे..स्थळ - चाम���ंडा हॉल समोर..जीवन जिकास मार्ग..विलेपार्ले पूर्व मुंबई५७ @mybmcWardKE @mybmc
सावरकर उद्यान महात्मा गांधी रोड..सन सिटी समोर.. विलेपार्ले पूर्व मुंबई ५७...ह्या उद्यान मध्ये सकाळी ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात सकाळी वॉक करण्यासाठी येतात... समोर चिखल खूप आहे... ज्येष्ठ नागरिकांना त्रास होत आहे...
@mybmcWardKE@mybmc @mybmcGardens @AUThackeray @VarshaEGaikwa
कचरा ची गाडी गेली ..पार्ले टिळक शाळा चे विद्यार्थी हा पायवाट वरून जातात..कोणार्क बिल्डिंग च बाहेर ..रमा बाई चेबुरकर मार्ग.. पार्ले टिळक शाळा समोर. विलेपार्ले पूर्व...
@mybmcWardKE@mybmc@VarshaEGaikwad