@waglenikhil तुम्ही लोकांनी निर्भय बनो च्या माध्यमातून कॉंग्रेसचा बाजार ऊठवला ...😂
@INCMaharashtra
छुपे भाजप समर्थक असलेल्या माजी , तोतया , पत्रकारांपासुन सावध रहा ...
@waglenikhil@INCMaharashtra
तोतया पत्रकारांपासुन सावध रहा
हे भाजपचे छुपे समर्थक आहेत ...
यांनीच निर्भय बनो च्या नावाने गावोगावी कॉमेडी शो करून कॉंग्रेसचा बाजार ऊठवला ...