@pemetansk@GaneshM1108@pemetansk सर तुम्ही फॉर्म मध्ये चूक असेल अश्या लोकांची यादी देणार होते कृपया ती द्यावी म्हणजे आमचा e mail तुम्ही पाहिलाय किंवा पोहचला आहे हे समजेल
(२/३)राज्यसरकारने उच्च न्यायालयात भक्कम बाजू मांडली.व कोर्टाने देखिल राज्यसरकारचे धोरण योग्य ठरवले त्याबद्दल राज्यसरकारचे यात अडकलेल्या सर्व मराठा उमेदवारांकडून आभार.उच्च न्यायालयाच्या निकालानुसार तात्काळ सदर उमेदवारांना नियुक्ती द्यावी हि विनंती
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
(१/३)मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्यसरकारने मराठा उमेदवारांना सुरु असलेल्या भरतीत दिलेले EWS चे लाभ MAT ने दि.२/२/२३ रोजी रद्द ठरवले होते.त्याविरोधात राज्यसरकार ने उच्च न्यायालयात अपील केले होते.त्यावर उच्च न्यायालयाने दि.२��/१२/२३ रोजी राज्यसरकारच्या बाजूने निकाल दिला आहे
@Devendra_Office@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks राज्यसरकारने मराठा समाजावर अन्याय न करता SEBC TO EWS केस मिटवून यात अडकलेल्या २०१९,२०२० या वर्षातील MPSC च्या जाहिरातीत अडकलेल्या साधारण २००-३०० मराठा उमेदवारांना दिवाळी आधी नियुक्ती द्यावी.जाहिराती निघून ४ वर्षे उलटलीत मराठा सोडुन बाकी सर्व नियुक्त आहेत.
# EWS (मराठा) आहे म्हणून अधिकाऱ्यांनी निकालातून वगळले का?
सरकार जरी संवेदनशील असले तरी सरकार मधील काही सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांनी PSI-2020 EWS प्रवर्गाचा निकाल त्यांच्या जातीयवादी मानसिकतेमूळे रोखून ठेवलेला दिसतोय. काही अधिकारी ( उच्चपदस्थ पण) जाणीवपूर्वक EWS व
(३/४)दि.१८ऑक्टोबर रोजी SEBCTOEWS प्रकरणी अंतिम सुनावनी आहे.राज्यसरकारने डे टु डे सुनावनी करता प्रयत्न केला पाहिजे व विषय मिटवला पाहिजे.
मनोज जरांगे साहेब तसेच इतर समन��वयकांनी मराठा आरक्षणाबरोबरच समाजाच्या प्रलंबित मागण्यांमध्ये देखिल लक्ष्य द्यावे हि मराठा उमेदवारांकडुन विनंती
(२/४) फक्त मराठा उमेदवार वगळून नियुक्ती दिली जात आहे.मेरिट मध्ये असुन सुद्धा मराठा उमेद���ार केसेस मुळे अडकले जात आहे.
पोलिस उपनिरिक्षक-२०२० चे ६५ उमेदवार मागील ८ दिवसांपासुन आझाद मैदान येथे बेमुदत उपोषण करत आहे.अभियांत्रिकी सेवा-१९ चे ९४ मराठा उमेदवार अडकलेले आहेत.
(१/४)मराठा आरक्षण ५०% च्य��� आतुन देण्याकरता मोठ्या प्रमाणात मागणी केली जात आहे.
२०१८ ला ५०% च्या वर दिलेले मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर चालू भरतीत मराठा उमेदवारांना EWS आरक्षणात टाकले.त्याव��रोधात मा.उच्च न्यायालयात केसेस प्रलंबित असल्याने मराठा उमेदवारांच्या नियुक्त्या रखडल्या आहे
@CMOMaharashtra MPSC च्या
अभियांत्रिकी सेवा-२०१९:-९४ मराठा उमेदवारांबाबत दि.१५ सप्टेंबर २�� रोजी SEBC TO EWS प्रकरणाची सुनावनी आहे.१ डिसेंबर २२ रोजी मराठा वगळून इतर १०४९ उमेदवारांना नियुक्ती देताना आपण एक महिन्यात प्रश्न मार्गी लावून नियुक्ती देतो बोलला होता.आज ९ महिने उलटलेत साहेब लक्ष्य द्या
(1/4)महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा-२०१९
जाहिरात:-०३/०४/२०१९
अंतिम निकाल :- १०/०६/२०२२
९४ मराठा उमेदवार वगळून दि.१/१२/२०२२ रोजी उर्वरित १०४९ उमेदवारांना नियुक्ती देऊन आज ९ महिने पुर्ण झाले.
SEBC TO EWS प्रकरणी मा.उच्च न्यायालयात १५ सप्टेंबर २०२३रोजी अंतिम सुनावनी करिता प्रकरण आहे
94 मराठा अधिकाऱ्यांच्या नियुक्ती संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रतीकात्मक आंदोलन होत आहे.सरकारने तात्काळ दखल घेतली नाही तर येणाऱ्या काळात उद्रेक झाल्याशि���ाय राहणार आहे.
@AjitPawarSpeaks @mieknathshinde @Dev_Fadnavis @atullondhe
(१/२)आज दि.१० ऑगस्ट रोजी अभियांत्रिकी सेवा परिक्षा-२०१९ मधील ९४ मराठा उमेदवार नियुक्तीकरता जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे आंदोलन करणार आहेत.
८ महिने झाले तरी SEBC TOEWS प्रकरण मार्गी लागलेले नाही.
सदर ९४मराठा उमेदवारांना राज्यसरकारने लवकरात लवकर न��युक्ती द्यावी @CMOMaharashtra
(२/३) स्वप्नील लोणकर ने आत्महत्या केल्यानंतर त्यावेळेसच्या विरोधी पक्षाने सरकारला धारेवर धरला होता.आज सरकार साहेब तुमच्या कडे आहे.मा.उच्च न्यायालयातील EWS प्रकरण(केस क्रं WP 2861/23) लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या सुचना मा.महाअधिवक्ता साहेबांना राज्यसरकारने देऊन हा विषय मिटवावा.