निष्ठावंत,शरदचंद्रजी पवार साहेब यांचें अत्यंत विश्वासू कुरारगांव मालाडपूर्व येथील बुलंद आवाज समाजसुधारक पक्षाचे विचार बाजूला ठेवून लोकांनाकाच्य हाकेला धावून येणारा ऐकच नेता आपल्या सह कार्यकर्ते,समाज घेवुन मोठं व्हायचं स्वप्न उराशी बाळगून जगणारा माणूस अतिसामान्य नेता @RRPSpeaks
लोहा येथे अण्णाभाऊसाठे यांच्या जयंतीनिमित्त लावलेल्या बॅनर आणि कमानीच्या समाजकंटकांनी काढून महामानवाचा अपमान करण्याचा कटकारस्थान केलेला आहे त्याचा तीव्र निषेध करत #महाराष्ट्र_शासन_केंद्र_शासनाने याची दखल घेऊन यावर कठोर कारवाई करून अशा घटना १८सिटी कायदा लागू करावा @CPMumbaiPolice

मा.नगरसेवक मनह्रदय श्रीमंत.अजितदादा रावराणे साहेब यांची पक्षांतर्गत निवडणुकीत राष्ट्रवादीकाँग्रेस पक्षांच्या पुन्हा एकदा उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्या बद्दल त्यांचे पून्हा हार्दिक अभिनंदन दादासाहेब
@AJITRAORANE#राष्ट्रवादी_काँग्रेस
संप्रेम.कुरारगांव मालाड पूर्व
लोहा येथे अण्णाभाऊसाठे यांच्या जयंतीनिमित्त लावलेल्या बॅनर आणि कमानीच्या समाजकंटकांनी काढून महामानवाचा अपमान करण्याचा कटकारस्थान केलेला आहे त्याचा तीव्र निषेध करत #महाराष्ट्र_शासन_केंद्र_शासनाने याची दखल घेऊन यावर कठोर कारवाई करून अशा घटना १८सिटी कायदा लागू करावा @CPMumbaiPolice
@mybmc,@mybmcWardPN जामऋषीनगर मालाडपूर्व वाघेश्वरी माता मंदिर रोड येथील अवस्था.कचर्या मुळें गंभीर त्याचे परिणाम लोकांचे जीवन प्रश्नांवर विषय विचलित करीत आहे कोरोनाचा संसर्ग अत्यावशक संपला नसल्यास डेंग्यू मलेरिया अशा विविध प्रकारच्या आजार वस्तीमध्ये मुलांना आपल्या आटोक्यात घेत आहे

यावर जामऋषी नगर रहिवासी संघा तर्फे अशा प्रलंबित प्रश्नांवर प्रत्र वेवावर केला वावरवा कार्यालयात भेट देवून काहीच उपयोग झाला नाही आणि अण्णाभाऊ साठे यांच्या ज्योती हॉटेल त्रिविनीनगर येथील महामानवाच्या नावा करीता प्रत्र देवुन वर्ष उलटुन गेली कोनी लक्ष दिले नाही आता अस चालनार नाही
@mybmc अजुन मशीनी तंत्रज्ञानाचा वापर करून हायटेक नाले सफाई पावसामुळे रस्ता हरवला आणि शौचालय सानडं पाणी नागरिक काच्या दारातुन वाहत शाळकरी विद्यार्थी आणि काममजूर करणारे नागरिकांना वस्ती मधून अडथळा निर्माण होतो तुम्हाला यांवर पोस्ट करण्याचे कारण म्हणजे नकाशा मध्ये @CMOMaharashtra
*करू मुजरा*
*लोकशाहीराला.!*
स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तीमत्व,साहीत्यिक,कवी,कलावंत,प्रबोधनकार व समाजसुधारक,
*लोकशाहीर.डॉ.अण्णाभाऊ साठे* यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!🙏💐
#अखिल_भारतीय_मातंग_संघ#जामऋषी_नगर_रहिवासी_संघ_मालाड_पूर्व
लो.सा.डॉ.अण्णाभाऊ साठेंच्या चौकाला कोणत्याही प्रकारचे बॅनर , फोटो , झेंडे लावण्यास बंदी घाला !
आणि जे काही बॅनर, फोटो झेंडे असतील ते तात्काळ काढा आणि जमल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाही हि करा !
जय लहुजी🚩🔥
-अजय तानाजी सुर्यवंशी 🙏
@CPMumbaiPolice ज्योती हॉटेल त्रिविनीनगर
@Dev_Fadnavis जाम ऋषी नगर आई वाघेश्वरी माता मंदिर अंबापाडा या स्थानिक रहिवासी आणि संत महात्माने शासन मूलभूत सुविधा देत नसल्या कारणामुळे स्वतः रस्त्यावर उतरून कच्चा रस्ता सुरळीत करण्याचे काम करत असताना वनविभाग क्षेत्रातील अधिकारी येऊन अनुसूचित पैशाची देवाण-घेवाण घेऊन रस्त्याचे १/२
हलक्या दराचे चपरासी येऊन तेथील रस्त्यातील कामाचे अडचणी निर्माण करतात नागरिकांना मानताना स्वतःच्या सुविधा उपलब्ध करण्यात त्यांच्या अडचणी निर्माण करतात शासनाने लवकरात @निर्णय घ्यावे नाहीतर येत्या १ऑगस्टला सा.लो.अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त ट्रिपल इंजन सरकारचा जाहीर निषेध केला जाईल