*भारतीय अर्थव्यवस्थेला सुवर्णं स्पर्श करून जागतिक बाजारपेठेत भारताचा दबदबा निर्माण करणारे, खुल्या अर्थव्यवस्थेचे जनक, थोर अर्थशास्त्री, भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली..*
भारताला प्रगतीपथावर आणणाऱ्या देशातील महान उद्योगपतींपैकी एक, टाटा मोटर्सचे संस्थापक श्री. रतनजी टाटा यांचे आज निधन झाले.
त्यांनी घालून दिलेला उद्योगांचा पाया भारताच्या प्रगतीसाठी मोलाचा ठरला.
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली.
#RatanTata
काँग्रेसचे निष्ठावंत, कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष, करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी. एन. पाटील यांच्या निधनाची वार्ता अत्यंत दुःखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत.