साहेब, देशाची शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी सोनम वांगचुक सध्या जंतरमंतर येथे उपोषणाला बसले आहेत. हे कार्य राष्ट्रीय हिताचे असून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित आहे, त्यामुळे काँग्रेस पक्षाने या उपक्रमाला आपला पाठिंबा द्यावा. 🙏— आपला एक सामान्य काँग्रेस कार्यकर्ता.
@satejp saheb
Sonam Wangchuk is currently on a hunger strike at Jantar Mantar to improve the country's education system. The Congress party should extend its support to this cause, which serves the national interest and concerns the future of students. yr ordinary Congress worker
@RahulGandhi sir,
Sonam Wangchuk is currently on a hunger strike at Jantar Mantar to improve the country's education system. The Congress party should extend its support to this cause, which serves the national interest and concerns the future of students,ordinary Congress worker

@OfficeKolhapur@satejp@KOLHAPUR_POLICE
उपविभागीय अधिकारी करवीर यांनी आज गगनबावडा येथील tisangi येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर घेतले पण त्यात त्यांची हुकूमशाही पाहायला मिळाली. जनतेचे प्रश्न समजून न घेता त्यांनाच दडपण्याचा संतापजनक प्रकार आज घडला.
@amolmitkari22 एखाद्या आमदारांनी अस मत व्यक्त करणं योग्य आहे का ??
अधिकारी किंवा पदाधिकारी यांच्यात तुलना करू नये. पण अधिकारी त्यांचं कर्तव्य करत असतील तर त्यांची अडवणूक योग्य आहे का ?
मुळात फोन कार्यकर्त्याचा होता. कॉल रेकॉर्ड ही कार्यकर्ता च करत होता. मग दोष मॅडम ना का ?