#MPSC आंदोलनात PMC JE चा मुद्दा उपस्थित केला गेला, PMC ने नियुक्त्या देऊन विद्या���्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर मिळालं असं समजू नये!
PMC JE उमेदवारांच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील. विद्यार्थी हा मुद्दा विसरलेले नाहीत!
@navalMH
@prajytnair @PMCPune
@RRPSpeaks
@CMOMaharashtra
जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी जलसंधारण विभागातील पदभरतीबाबत वारंवार घोषणा केल्या. मात्र, घोषणा होत राहिल्या आणि बेरोजगार युवकांच्या हातात प्रत्यक्षात काहीच आले नाही.
जलसंधारण विभागातील पदांचा आकृतीबं�� तयार करण्यासाठी तब्बल दोन वर्षे लागली. आता जाहिरात काढण्यासाठीही विलंब होत असेल, तर हजारो बेरोजगार तरुणांनी आणखी किती काळ प्रतीक्षा करायची? पदभरतीची घोषणा नव्हे, तर प्रत्यक्ष जाहिरात आणि पारदर्शक भरती प्रक्रिया सुरू करणे ही आजच्या बेरोजगार युवकांची स्पष्ट मागणी आहे. म्हणूनच हजारो विद्यार्थी आणि बेरोजगार युवकांच्या सहभागातून लवकरच पुणे, येरवडा येथील मुख्य अभियंता कार्यालयासमोर स��विधानिक आणि लोकशाही मार्गाने “जलसंधारण विभाग पदभरती आंदोलन” करण्यात येईल.
सरकारने आश्वासनांच्या पलीकडे जाऊन तातडीने पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करावी आणि युवकांना न्याय द्यावा.
@INCHarshsapkal @SanjayDRathods
#जलसंधारणविभाग
#पदभरती
#रोजगार
#बेरोजगारयुवक
#RojgarNyay
#DhananjayShinde
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis#PMCJE चौकशी व दोषींवर कारवाईचे आश्वासन विद्यार्थ्यांना ���िले. विश्वास ठेवला, पण अजून अंमलबजावणी नाही. उलट नियुक्त्या सुरू आहेत.
मग आम्ही न्यायासाठी जायचे कुणाकडे? आमच्या मेहनतीचं आणि भविष्याचं काय? आश्वासन नको, कृती हवी. आधी चौकशी, मग नियुक्त्या!
28 तारखेला गुन्हे दाखल होऊन तब्बल 17 दिवस उलटून देखील पुणे मनपा पेपरफुटी प्रकरणात एकाही गुन्हेगाराला महाराष्ट्र पोलीस अटक करू शकले नाही. याचा अर्थ महाराष्ट्र पोलिस सक्षम नाहीत किंवा गुन्हेगाराला पाठीस घालण्याचे काम सुरू आहे???
@CPPuneCity@CMOMaharashtra@DGPMaharashtra
पुणे महानगर पालिका कनिष्ठ अभियंता परीक्षा घोटाळ्याप्रकरणी २८ ऑगस्टला गुन्हे दाखल होऊन तब्बल १७ दिवस उलटले, तरी या प्रकरणातील एकाही आरोपीला महाराष्ट्र पोलिस अटक करू शकलेले नाहीत असे समजते.
हे जर खरं असेल तर मग प्रश्न गंभीर आहे,
महाराष्ट्र पोलीस आरोपींपर्���ंत पोहोचू शकत नाहीत, की कोणाच्या दबावामुळे कारवाईला जाणीवपूर्वक विलंब केला जात आहे? जर आरोपी खुलेआम फिरत असतील, तर कायदा कुणासाठी आहे?
सरकारने तातडीने उत्तर द्यावे आणि सर्व आरोपींना अटक करून निष्पक्ष तपास करावा ही विनंती.
@CPPuneCity @INCMaharashtra @DGPMaharashtra @CMOMaharashtra @PMCPune
@CMOMaharashtra@PMCPune , आधी जबाबदारी ठरवा, मगच नियुक्त्या करा! PMC JE प्रकरणातील अनुत्तरित प्रश्नांची जबाबदारी निश्चित होईपर्यंत नियुक्त्या तात्काळ थांबवा. CCTV, डिजिटल लॉग्स आणि संपूर्ण प्रक्रियेची स्वतंत्र चौक���ी करा. विद्यार्थ्यांना न्याय हवा, घाईघाईने नियुक्त्या नाहीत!
@navalMH
@prajytnair
@CMOMaharashtra मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांचे विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. आता मा. आयुक्त @navalMH@prajytnair यांनी PMC JE बाबत ठोस निर्णय घ्यावा. नियुक्त्या तात्काळ थांबवा! CCTV, डिजिटल लॉग्स व संपूर्ण प्रक्रियेची स्वतंत्र चौकशी होऊ द्या. चौकशीपूर्वी नियुक्त्या नकोत.
@prajytnair Were cameras continuously functional? Were recordings preserved securely? Who had access to the systems? Were there any changes, gaps or anomalies in the security chain?
These are not accusations. They r basic ques that any credible, independent technical inquiry should answer.
@prajytnair Please examine the complete digital trail: server logs, login/logout records, device/IP details,access logs, candidate authentication and audit trails. If the system was uncompromised, the data should establish it. If not, the data can reveal where the failure occurred.
@prajytnair 2/n
Sir, please ask authorities: How did the alleged irregularities occur? Were CCTV, candidate authentication and digital safeguards secure? Were there technical anomalies or unusual access patterns?Please ensure every concern is independently investigated before appointments.
1/n
@prajytnair Sir, for thousands of aspirants, this is not just a recruitment process. It represents years of preparation, family sacrifices, financial pressure and sleepless nights.
Today, we are not asking for sympathy. We are asking you to hear us and ensure justice.
पेपर पुढे ढकलला आहे तर सर्व तांत्रिक संवर्ग ( जलसंपदा, जलसंधारण, नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि इतर) या पदभरती मध्ये समाविष्ट करून परीक्षा घेण्यात यावी ही नम्र विनंती.....!
@CMOMaharashtra@SanjayDRathods@RVikhePatil@mieknathshinde
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय येथे #MMRDA#PMC परीक्षांमध्ये झालेल्या गैरप्रकारच्या बाबत तसेच इतर अभियांत्रिकी उमेदवारांच्या मागण्यांच्या बाबत जिल्हाधिकारी यांना विद्यार्थ्यांनी निवेदन दिले.
#MPSC_आक्रोश_मोर्चा