@satyajeettambe@neelamgorhe मा.गृह विभागामार्फत मा.लोकसेवा आयोगास विभागीय खात्यांतर्गत फौजदार परीक्षेचे 615 जागांचे मागणी पत्रक पाठविण्यात आले होते.24 तास आपले कर्तव्य बजावून अभ्यास करणाऱ्या पोलीस अंमलदार यांच्या सोयीसाठी परीक्षेची अंदाजित तारीख मा.आयोगाने आदरपूर्वक लवकर जाहीर करावी ही विनंती🙏
@mpsc_office
विधानपरिषदेच्या उपसभापती @neelamgorhe ताई यांनी आम्ही मांडलेल्या MPSC च्या विवीध प्रश्नांवर उद्या बैठक आयोजीत केली आहे, तरीही माझी सर्व संबंधितांना विनंती आहे की, आपण [email protected] या ईमेल वर आज दुपारी ४ वाजेपर्यंत, आपले MPSC संबंधांतील सर्व प्रश्न मला पाठवावे, जेणेकरुन ते मी योग्य पध्दतीने मांडू शकेल.
@rupesh_amale@mpsc_office मा.गृह विभागामार्फत मा.लोकसेवा आयोगास विभागीय खात्यांतर्गत फौजदार परीक्षेचे 615 जागांचे मागणी पत्रक पाठविण्यात आले होते. 24 तास आपले कर्तव्य बजावून अभ्यास करणाऱ्या पोलीस अंमलदार यांच्या सोयीसाठी परीक्षेची अंदाजित तारीख मा.आयोगाने लवकरात लवकर जाहीर करावी ही विनंती.🙏
@mpsc_office
@rupesh_amale@mpsc_office मा.गृह विभागामार्फत मा.लोकसेवा आयोगास विभागीय खात्यांतर्गत फौजदार परीक्षेचे 615 जागांचे मागणी पत्रक पाठविण्यात आले होते. 24 तास आपले कर्तव्य बजावून अभ्यास करणाऱ्या पोलीस अंमलदार यांच्या सोयीसाठी परीक्षेची अंदाजित तारीख मा.आयोगाने लवकरात लवकर जाहीर करावी ही विनंती.🙏
@mpsc_offical
@rupesh_amale@mpsc_office मा.गृह विभागामार्फत मा.लोकसेवा आयोगास विभागीय खात्यांतर्गत फौजदार परीक्षेचे 615 जागांचे मागणी पत्रक पाठविण्यात आले होते. 24 तास आपले कर्तव्य बजावून अभ्यास करणाऱ्या पोलीस अंमलदार यांच्या सोयीसाठी परीक्षेची अंदाजित तारीख मा.आयोगाने लवकरात लवकर जाहीर करावी ही विनंती.🙏@mpsc_office
मा.गृह विभागामार्फत मा.लोकसेवा आयोगास विभागीय खात्यांतर्गत फौजदार परीक्षेचे 615 जागांचे मागणी पत्रक पाठविण्यात आले होते. 24 तास आपले कर्तव्य बजावून अभ्यास करणाऱ्या पोलीस अंमलदार यांच्या सोयीसाठी परीक्षेची अंदाजित तारीख मा.आयोगाने लवकरात लवकर जाहीर करावी ही विनंती.🙏
@mpsc_office
खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक 600+पदे रिक्त असून मा.लोकसेवा आयोगाने अद्याप अंदाजित वेळापत्रकात सदर पदाच्या परीक्षा नियोजनाबाबत कोणताही उल्लेख केलेला नाही मा.आयोगाने मा.गृहविभाग कार्यालय आणि शासनाशी पत्रव्यवहार करून तत्काळ परीक्षा आयोजन करावे ही नम्र विनंती.
@mpsc_office#DeptPsi
@Dnyanatodkar@mpsc_office खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक 600+पदे रिक्त असून मा.लोकसेवा आयोगाने अद्याप अंदाजित वेळापत्रकात सदर पदाच्या परीक्षा नियोजनाबाबत कोणताही उल्लेख केलेला नाही मा.आयोगाने मा.गृ���विभाग कार्यालय आणि शासनाशी पत्रव्यवहार करून तत्काळ परीक्षा आयोजन करावे ही नम्र विनंती.
खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक 600+पदे रिक्त असून मा.लोकसेवा आयोगाने अद्याप अंदाजित वेळापत्रकात सदर पदाच्या परीक्षा नियोजनाबाबत कोणताही उल्लेख केलेला नाही मा.आयोगाने मा.गृहविभाग कार्यालय आणि शासनाशी पत्रव्यवहार करून तत्काळ परी���्षा आयोजन करावे ही नम्र विनंती.
@mpsc_office
#DeptPsi
@GopichandP_MLC @mieknathshinde@Dev_Fadnavis @GopichandP_MLC
@mieknathshinde
and
@Dev_Fadnavis
माननीय महोदय आपण डिपार्टमेंट पीएसआय जाहिराती बाबत आढावा घेऊन लवकरात लवकर जा���िरात प्रसिद्ध करावी पोलीस बांधवांना अधिकारी होण्याची संधी द्यावी
@GopichandP_MLC @mieknathshinde@Dev_Fadnavis मा.साहेब आपणास कळकळीची विनंती आहे....
*खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक 630 पदाच्या परीक्षेबाबत आपण जातीने लक्ष घालावे. MPSC तर्फे होणारी DPSI परीक्षा लवकर घेण्याबाबत आपण समस्त पोलीस शिपाई यांची बाजू अधिवेशनामध्ये मांडावी ही नम्र विनंती.*
पीएसआय मुलाखतीसाठी २०२१-२०२२ सालचे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र ग्राह्य धरावं, उमेदवारांना मुलाखतींपासून रोखणारी ही जाचक अट्ट र���्द करावी या मागणीचे पत्र मुख्यमंत्री @mieknathshinde साहेब व उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब यांच्याकडे सुपुर्द केले.
@GopichandP_MLC *साहेब आपणास कळकळीची विनंती आहे....*
*DPSI म्हणजेच खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेबाबत आपण जातीने लक्ष घालावे. MPSC तर्फे होणारी DPSI परीक्षा लवकर घेण्याबाबत आपण समस्त पोलीस शिपाई यांची बाजू अधिवेशनामध्ये मांडावी.