#PWD#PWDमहाराष्ट्र
शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने कनिष्ठ अभियंता (गट ब) आणि अभियांत्रिकी सहाय्यक (गट क) पदभरत्यांसाठी शैक्षणिक पात्रतेची नवीन नियमावली पुढे आणली आहे. विभागाच्या या नियमलावली नुसार कनिष्ठ अभियंता (गट ब) पदासाठी पदविका धारक पात्र आहेत परंतु पदवीधर अपात्र आहेत तसेच अभियांत्रिकी सहाय्यक (गट क) पदासाठी पदवीधर आणि त्यापेक्षा जास्त शिक्षण घेतलेले पात्र आहेत.
एकीकडे गट ब आणि गट क पदांसाठी जाहिरात काढायची आणि गट ब साठी पदविका धारक पात्र धरायचे परंतु पदवीधर अपात्र ठरवायचे तसेच गट क पदांसाठी पदवीधर आणि त्यापेक्षा जास्त शिक्षण घेतलेले पात्र ठरवायचे हा नवीन नियम सार्वजनिक बांधकाम विभागाने लावल्याने संपूर्ण पदभरतीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो आहे.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@RRPSpeaks@AbhiPawarBJP
१९डिसेंबर २०२२ रोजी हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे.त्याच दिवशी महाराष्ट्र प्रशासकिय न्यायाधिकरण (MAT) मुंबई येथे राज्यसरकारच्या SEBC TO EWS आरक्षण धोरणाबाबत अंतिम सुनावनी आहे.राज्यसरकारने भक्कम बाजु मांडली पाहिजे व याकोर्टकेसमुळे अडकलेल्या १०-१५ जाहिरातींची सुटका यातुन केली पाहीजे
(२/२) सदर प्रकरणात राज्यसरकारने जेष्ठ विधीज्ञ नेमून राज्यसरकारचे धोरण भक्कमपणे मा. न्यायाधिकरणाला पटवुन दिले पाहिजे.सदर निकाल राज्यसरकारच्या बाजुने लागला तर अडकलेल्या सर्व जाहिरातींच्या नियुक्तीचा मार्ग सुकर होईल.@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@YuvrajSambhaji
(१/१) १९ डिसेंबर २०२२ रोजी महाराष्ट्र प्रशासकिय न्यायाधिकरण(MAT) मुंबई येथे SEBC To EWS आरक्षण प्रर्वगबाबतच्या धोरणाची अंतिम सुनावनी नियोजित आहे.या निकालावर राज्यातील १०-१५जाहिरातींचे भवितव्य अवलंबुन आहे त्यामुळे प्रकरणाचे गांभिर्य लक्ष्यात घेऊन राज्यसरकारने भक्कम बाजु मांडांवी
एमपीएससीच्या स्थापत्य अभियांत्रिकीच्या ११४३ उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा.कालच्या कॅबिनेट मधील महत्त्वाचा निर्णय.
मागील 4वर्षांपासून रखडलेल्या नियुक्त्या मुख्यमंत्री शिंदे यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे आज मार्गी लागत आहे.प्रशासनातील गतिमानता ही अशी असते @mieknathshinde
@CMOMaharashtra मा.मुख्यमंत्रीसाहेब मा.उपमुख्यमंत्रीसाहेब
PWD, WRD आणि WCD या विभागांकडे शिफारस झालेल्या आम्हा ११४३ अभियंत्यांना तुमच्याकडुन फार अपेक्षा आहेत. आम्ही ३.५वर्ष वाट पाहतोय.लवकर नियुक्ती द्यावी ही विनंती
(१/३)खाजगी क्षेत्रातील कंपन्या राज्यात आल्या किंवा गेल्या यावर मिडियामार्फत खुप चर्चा झाल्या.पण सरकारी नोकर्यांबाबत काय? MPSC मार्फत निवड होऊन सा.बां,जलसंपदा,जलसंधारण या तीन विभागांकडे शिफारस व सर्व प्रक्रिया पुर्ण होऊन ११४३अभियंत्यांना नियुक्त्या नाहीत याकडे कोणाचच लक्ष्य नाही.
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा-2019 मधून 1143 उमेदवारांची निवड झाली आहे. हे निवड झालेले उमेदवार 3.5 वर्षापासुन ह्या प्रक्रियेत अडकून आहे. याबाबत तांत्रिक अडचणी दूर करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा.
@mieknathshinde@CMOMaharashtra@Dev_Fadnavis