@SanjivBhorPatil@mieknathshinde Thank you so much sir for giving hopes & justice to not only 1143 students, but also all aspirants across Maharashtra. This positive step will boost confidence of every hard-working aspirants.
Thank you sir.
Jai Hind 🇮🇳
@SanjivBhorPatil@mieknathshinde धन्यवाद साहेब...तुम्ही जी मदत केली त्यामुळे 1143 जनाची महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा २०१९ चा नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला..
धन्यवाद साहेब...तुम्ही जी मदत केली त्यामुळे 1143 जनाची महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा २०१९ चा नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला..@mieknathshinde@CMOMaharashtra
एमपीएससीच्या स्थापत्य अभियांत्रिकीच्या ११४३ उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा.कालच्या कॅबिनेट मधील महत्त्वाचा निर्णय.
मागील 4वर्षांपासून रखडलेल्या नियुक्त्या मुख्यमंत्री शिंदे यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे आज मार्गी लागत आहे.प्रशासनातील गतिमानता ही अशी असते @mieknathshinde
एमपीएससीच्या स्थापत्य अभियांत्रिकीच्या ११४३ उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा.कालच्या कॅबिनेट मधील महत्त्वाचा निर्णय.
मागील 4वर्षांपासून रखडलेल्या नियुक्त्या मुख्यमंत्री शिंदे यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे आज मार्गी लागत आहे.प्रशासनातील गतिमानता ही अशी असते @mieknathshinde
#MES_2019Joining
साडे तीन वर्षात 3 वेगवेगळी सरकार येऊन गेली पण आमच्या जॉइनिंग नियुक्ती कडे सर्वांनीच दुर्लक्ष केलं.
आतातरी सर्व सरकारी यंत्रणेला प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की कासवाच्या गतीने होणाऱ्या Process ला मेट्रो चा वेग द्यावा व तात्काळ नियुक्ती द्यावी
कुठल्याही प्रकारचा न्यायालयीन stay नसताना तब्बल ३.५ वर्षांपासून स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गातून निवड झालेल्या ११४३ राजपत्रित अधिकाऱ्यांची नियुक्ती काही ना काही कारण पुढे करून प्रलंबित आहे. ३ वर्षात ३ सरकार बघितले पण नियुक्ती काही मिळाली नाही.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
@DombivlikarRavi 3.5+yrs till now, 1145 MPSC recommend students of engg service exam r waiting for joining. Why govt is delayed the joining order??
We r protesting at Azaad Maidan Mumbai #Day_2_Hunger_Protest
Sir Pls We Want Justice.
We Want Joining.
#MES_2019_Joining
(२/३) मा.उपमुख्यमंत्री साहेबांनी ७५००० सरकारी नोकर्यां देऊ अशी घोषणा केली.मग या ११४३ उमेदवारांना कोणतीही स्थगिती नसताना नियुक्ती देण्याकरिता इतकी दिरंगाई का?सरकारी नोकरी मिळवून सुद्धा नियुक्ती करिता भावी अधिकार्यांवर उपोषणाची वेळ आली.आझाद मैदान येथे ११४३ अभियंते उपोषण करत आहे.
(१/३)खाजगी क्षेत्रातील कंपन्या राज्यात आल्या किंवा गेल्या यावर मिडियामार्फत खुप चर्चा झाल्या.पण सरकारी नोकर्यांबाबत काय? MPSC मार्फत निवड होऊन सा.बां,जलसंपदा,जलसंधारण या तीन विभागांकडे शिफारस व सर्व प्रक्रिया पुर्ण होऊन ११४३अभियंत्यांना नियुक्त्या नाहीत याकडे कोणाचच लक्ष्य नाही.