(१/३)महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परिक्षा-२०१९
१.जाहिरात निघून -४.५ वर्षे(३ एप्रिल१९)
२.याच जाहिरातीमधील दिरंगाईला कंटाळून स्वप्नील लोणकर ने आत्महत्या करुन- २ वर्षे (२९ जून २१)
३.अंतिम निकाल लागून-१ वर्ष(१०जून२२)
तरी सदर जाहिरातीमधील ९४ मराठा उमेदवारांना नियुक्ती दिली जात नाही
मराठा उमेदवारांना चालू असलेल्या भरतीप्रक्रियेत देण्यात आलेल्या EWS आरक्षणबाबत MAT मुंबई येथे १९डिसेंबर२०२२ रोजी अंतिम सुनावनी आहे.अभियांत्रिकी सेवा परिक्षा-२०१९ या जाहिरातीमधील १११उमेदवार नियुक्तीपासुन वंचित आहे.या उमेदवारांबरोबरच इतर ८-१० जाहिरातींचे भवितव्य या केसवर अवलंबुन आहे
1143अभियंता नियुक्ती मधील १११अभियंते सोडून काही कारणास्तव १ Decला नियुक्ती देण्यात आली,"१महिन्याच्या आत बाकीच्यांना नियुक्ती देऊ" या आश्वासनाकडे आम्ही डोळे लाऊन बसलो आहे, तरी मायबाप सरकारने आम्हाला न्याय हेही द्यावा ही विनंती
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
१९ डिसेंबर रोजी MAT मध्ये असलेल्या SEBC to EWS केस ची सुनावणी अंतिम टप्प्यात आहे, तरी मा. सरकार यांनी यामध्ये लक्ष घालून आपली बाजू भक्कम मांडावी ही विनंती. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन अनेक जाहिरातीला संरक्षण द्यावे.@CMOMaharashtra@mieknathshinde@YuvrajSambhaji
(१/१) १९ डिसेंबर २०२२ रोजी महाराष्ट्र प्रशासकिय न्यायाधिकरण(MAT) मुंबई येथे SEBC To EWS आरक्षण प्रर्वगबाबतच्या धोरणाची अंतिम सुनावनी नियोजित आहे.या निकालावर राज्यातील १०-१५जाहिरातींचे भवितव्य अवलंबुन आहे त्यामुळे प्रकरणाचे गांभिर्य लक्ष्यात घेऊन राज्यसरकारने भक्कम बाजु मांडांवी
We made many efforts before you steeped in to help us. You have restored our faith and hope sir. The decisions are really dynamic. Thank you very much. Hoping for joining soon 😊
#MES2019#Grateful
एमपीएससीच्या स्थापत्य अभियांत्रिकीच्या ११४३ उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा.कालच्या कॅबिनेट मधील महत्त्वाचा निर्णय.
मागील 4वर्षांपासून रखडलेल्या नियुक्त्या मुख्यमंत्री शिंदे यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे आज मार्गी लागत आहे.प्रशासनातील गतिमानता ही अशी असते @mieknathshinde
@SanjivBhorPatil@mieknathshinde साहेब तुम्ही आमच्या साठी केलेल्या परिश्रमासाठी घेतलेल्या पुढाकारा साठी आम्ही आपले सदैव ऋणी असू
आपले मानावे तेवढे आभार कमीच आहेत 🙏
तुमच्या प्रयत्नातून लवकरच आम्हाला नियुक्ती मिळेल ह्यात काही शंका नाही
मनापासून धन्यवाद 🙏
खूप झाला आश्वासनांचा वर्षाव आता तरी दाखवा इच्छाशक्ती चा परिणाम, ३.५ वर्ष खूप आसतात माय बाप सरकार आता आणखीन किती वेळ?
तात्काळ नियुक्ती देऊन भावी अधिकाऱ्याला उपकृत करावे #MES_2019_JOINING@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
#MES_2019Joining
साडे तीन वर्षात 3 वेगवेगळी सरकार येऊन गेली पण आमच्या जॉइनिंग नियुक्ती कडे सर्वांनीच दुर्लक्ष केलं.
आतातरी सर्व सरकारी यंत्रणेला प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की कासवाच्या गतीने होणाऱ्या Process ला मेट्रो चा वेग द्यावा व तात्काळ नियुक्ती द्यावी
MPSC मार्फत सा.बां.,जलसंपदा व जलसंधारण विभागाकडे ११४३(गट-अ व ब) शिफारस होऊन ५ महिने पुर्ण होत आले.नियुक्ती करिता आवश्यक असणारी सर्व प्रक्रिया जसे कि कागदपत्र पडताळणी,वैद्यकिय व चारित्र्य पडताळणी अहवाल,बंधपत्र हे सर्व पुर्ण देखिल झाले.तसेच नियुक्ती करिता कोणतीही स्थगिती देखिल नाही