(१/४)MAT कोर्टाने मराठा उमेदवारांना सुरु असलेल्या भरतीत देण्यात आलेल्या EWS लाभाबाबतचा २३/१२/२०चा शासन निर्णय असंविधानिक घोषित केला.त्या निर्णयाला राज्यसरकारने मा.उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे मा.उच्च न्यायालयाने पुढील तारखे पर्यंत परिस्थिती जैसे थै तैसे ठेवण्याचे आदेश दिले आहे
(१/२)MAT कोर्टात सुरु असलेल्या मराठा उमेदवारांना २०१९ च्या भरतीत दिलेल्या EWS आरक्षण लाभाविरोधात केसमध्ये बाजु मांडण्याकरिता राज्यसरकारने ज्येष्ठ विधिज्ञ यांची नेमणुक केली त्याबद्दल आभार.१६जाने.२३ रोजी सदर प्रकरणाची अंतिम सुनावनी आहे.त्यात भक्कम बाजु मांडुन धोरण टिकवावे हि विनंती
(२/३) MPSC च्या १२ जाहिरातींमध्ये राज्यसरकारने योग्य पद्धतीने मराठा उमेदवारांना EWS आरक्षण चालू भरतीत लागु केलं आहे त्याचा आणि महावितरण मधिल प्रकरणाचा संबंध नाही.राज्यसरकारने ४ जानेवारी २०२३ च्या मा. MAT कोर्टात भक्कम बाजु मांडुन मा.कोर्टाला पटवुन द्यावे हि विनंती
(३/३)अभियांत्रिकी सेवा परिक्षा २०१९ मधील ९४ मराठा उमेदवारांच्या नियुक्त्या यावर अवलंबुन आहे तसेच १०३२ नियुक्त उमेदवार सुद्धा या कोर्ट निकालामुळे बाधित होऊ शकतात.राज्यसरकारने गांभिर्याने सदर प्रकरणात लक्ष्य घालावे @CMOMaharashtra@Dev_Fadnavis@Devendra_Office@AjitPawarSpeaks
(१/३) महावितरण च्या २०१९ मधील जाहिरातीत मराठा उमेदवारांना दिलेल्या EWS आरक्षणबाबत मा.उच्च न्यायालयाने राज्यसरकारच्या विरोधात जुलै २०२२ मध्ये निकाल दिला.सदर महावितरण चे प्रकरण आणि MPSC च्या १२ जाहिरातीत मराठा उमेदवारांना दिलेल EWS आरक्षणचे प्रकरण पुर्णपणे वेगळं आहे.
मराठा उमेदवारांना चालू असलेल्या भरतीप्रक्रियेत देण्यात आलेल्या EWS आरक्षणबाबत MAT मुंबई येथे १९डिसेंबर२०२२ रोजी अंतिम सुनावनी आहे.अभियांत्रिकी सेवा परिक्षा-२०१९ या जाहिरातीमधील १११उमेदवार नियुक्तीपासुन वंचित आहे.या उमेदवारांबरोबरच इतर ८-१० जाहिरातींचे भवितव्य या केसवर अवलंबुन आहे
(१/१) १९ डिसेंबर २०२२ रोजी महाराष्ट्र प्रशासकिय न्यायाधिकरण(MAT) मुंबई येथे SEBC To EWS आरक्षण प्रर्वगबाबतच्या धोरणाची अंतिम सुनावनी नियोजित आहे.या निकालावर राज्यातील १०-१५जाहिरातींचे भवितव्य अवलंबुन आहे त्यामुळे प्रकरणाचे गांभिर्य लक्ष्यात घेऊन राज्यसरकारने भक्कम बाजु मांडांवी
मा.पंतप्रधानांकडुन पुन्हा ७१००० उमेदवारांना केंद्र सरकार मध्ये नियुक्तीपत्र वाटप केले जाणार आहे.महाराष्ट्र शासनाच्या सा.बां.,जलसंपदा व जलसंधारण विभागाकडे ११४३ शिफारस प्राप्त व नियुक्तीकरिता आवश्यक असलेली सर्व प्रक्रिया पुर्ण झालेल्या उमेदवारांना नियुक्ती कधी देणार?@Dev_Fadnavis
@SanjivBhorPatil@mieknathshinde MPSC स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2019 मधील सर्व निवड झालेल्या 1143 अभियंत्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा केला त्या बद्दल खूप खूप धन्यवाद साहेब.
🙏🙏🙏
एमपीएससीच्या स्थापत्य अभियांत्रिकीच्या ११४३ उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा.कालच्या कॅबिनेट मधील महत्त्वाचा निर्णय.
मागील 4वर्षांपासून रखडलेल्या नियुक्त्या मुख्यमंत्री शिंदे यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे आज मार्गी लागत आहे.प्रशासनातील गतिमानता ही अशी असते @mieknathshinde
@DombivlikarRavi 3.5+yrs till now, 1145 MPSC recommend students of engg service exam r waiting for joining. Why govt is delayed the joining order??
We r protesting at Azaad Maidan Mumbai #Day_2_Hunger_Protest
Sir Pls We Want Justice.
We Want Joining.
#MES_2019_Joining
@Dev_Fadnavis#MES_2019_Joining
PWD, WRD, WCD department are waiting for clearance of file from law and judiciary department regarding on joining of MES 2019 candidates. Please take action to clear file and try for our joining in this week itself.
@Dev_Fadnavis
#MES_2019_Joining
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा २०१९ची जाहिरात एप्रिल २०१९ला आली होती. आज 3.5 पेक्षा जास्त वर्ष झाले, आम्ही नियुक्तीची वाट बघतोय.साहेब आम्हाला तत्काळ नियुक्ती द्यावी विनंती. आम्ही ११४३विद्यार्थी प्रतीक्षा करून थकलो @Dev_Fadnavis@mieknathshinde@ndtv
@Dev_Fadnavis#MES_2019_Joining
PWD, WRD, WCD department are waiting for clearance of file from law and judiciary department regarding on joining of MES 2019 candidates. Please take action to clear file and try for our joining in this week itself.
@Dev_Fadnavis